• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 May 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे येथे हिमोग्लोबीन तपासणी शिबीर

by Mayuresh Patnakar
October 9, 2023
in Guhagar
67 0
0
Hemoglobin screening camp at Khodde
131
SHARES
374
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आयुष्यमान भव या कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायतीचा उपक्रम

गुहागर, ता. 09 : आयुष्यमान भव या कार्यक्रमांतर्गत खोडदे ग्रामपंचायतीने किशोरवयीन मुलीची हिमोग्लोबीन तपासणी केली. यानिमित्ताने गावामध्ये स्वच्छताविषयक प्रभात फेरी काढण्यात आली. Hemoglobin screening camp at Khodde

Hemoglobin screening camp at Khodde

गुहागर तालुक्यातील खोदडे ग्रामपंचायतीने अंगणवाज सेविका, आशा गटप्रवर्तक यांच्या सहकार्यातून स्वच्छता अभियान व हिमोग्लोबीन तपासणीच्या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमांतर्गत खोडदे गावातून स्वच्छते विषयी जागरुकता निर्माण करणारी प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीच्या सुरवातीला उपसरपंच पूजा गुरव, श्री.राजेंद्र साळवी, श्री.विलास गुरव यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. अंगणवाडी सेविका व आशासेविकांनी गुलाबाचे फुल देवून  प्रभात फेरीत सहभागी झालेल्यांचे स्वागत केले. प्रभात फेरीनंतर ग्रामपंचायत कार्यालयात 20 किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. Hemoglobin screening camp at Khodde

Hemoglobin screening camp at Khodde

यावेळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कु. पूजा गुरव, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र साळवी, उपाध्यक्ष विलास गुरव, सदस्य सौ. शुभांगी डिंगणकर, आशासेविका स्वाती साळवी,  सौ. रेशमी साळवी, सौ. माधुरी साळवी, सौ. पूजा निवाते,  संपदा कदम, अंगणवाडी सेविका सौ. श्वेता गुरव, सौ. जयश्री साळवी, सौ.अक्षता मोहिते, स्नेहा आंब्रे, सौ. ज्योती निर्मळ, मदतनीस प्राची साळवी, सौ. नम्रता मोहिते व  ग्रामस्थ उपस्थित होते. Hemoglobin screening camp at Khodde

Tags: GuhagarGuhagar NewsHemoglobin screening camp at KhoddeLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet33
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.