• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळूण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

by Guhagar News
September 14, 2023
in Ratnagiri
197 2
0
चिपळूण येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर
387
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री भैरी भवानी प्रतिष्ठान,( वीर ) व वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांचे आयोजन

गुहागर, ता. 14 : श्री भैरी भवानी प्रतिष्ठान,( वीर ) व वालावलकर हॉस्पिटल डेरवण, सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारांवर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मंगळवार दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी ०९ ते ०५ वाजेपर्यंत, ग्रुप ग्रामपंचायत सभागृह, वीर देवपाट, ता.चिपळूण येथे घेण्यात येणार आहे. Health Checkup Camp at Chiplun

 सदर शिबिरात जनरल फिजिशियन,ह्रदयविकार, ऑक्सीजन लेवल, ऑथेपेडिक, स्त्री रोगतज्ञ, मधुमेह, इसीजी यावर तपासणी करण्यात येणार आहेत. तसेच डेरवण हॉस्पिटल मधील संचालिका डॉ.सुवर्णा पाटील मॅडम, आरोग्य सेवक संदीप पाटील, सचिन धुमाळ तसेच वीर गावच्या सरपंच महोदया श्रेया वीर, समाजसेवक संतोष जैतापकर, नारायण दुर्गोळी, रमेश दूर्गोळी, वसंत जावळे, रमाकांत जावळे व वाडीतील/पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. दरम्यान अनेक आजारांवर उपयुक्त मार्गदर्शन मिळणार आहे. वीर गावातील नागरिक यांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात येत आहे. Health Checkup Camp at Chiplun

सामाजिक बांधिलकी जपण्याची भावना मनी रुजवत अनेक उपक्रम राबविण्यात कटिबध्द व अग्रेसर असणाऱ्या श्री भैरी भवानी प्रतिष्ठान, वीर तर्फे सलग दुसऱ्या वर्षातील नियोजित उपक्रमाचे व संयोजक दशरथ, चंद्रकात सह शशिकांत जावळे बंधूंचे पंचक्रोशीसह विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे. Health Checkup Camp at Chiplun

Tags: 3लोकल न्युजGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHealth Checkup Camp at ChiplunLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्या
Share155SendTweet97
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.