श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
- आतापर्यंत तुम्ही जे करत आलेला आहात, तेच तुम्ही इथून पुढे देखील करणार असाल तर, तुम्हाला तेच मिळेल जे आतापर्यंत मिळालेले आहे.
- आतापर्यंत तुमच्या ज्या सवयी होत्या, त्याच सवयी तुम्ही पुढे चालू ठेवल्यात, तर तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळणार नाही.
- आत्तापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने इतरांच्या कोणत्याही गोष्टीवर रिऍक्ट होत होता, ते न करता चांगल्या पद्धतीने इतरांना रिस्पॉन्स देत चला.
- रिऍक्ट आणि रिस्पॉन्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या विषयावर आपण नंतर बोलु.
आज तुम्हाला एक डायरी बनवायची आहे.
पहिल्या पानावर तुमचा फोटो लावा. वरती नाव लिहा तारीख लिहा. खालील बाजूस धन्यवाद (Thank you) असे लिहा.
दुसऱ्या पानावर तुमच्या इच्छा लिहा.
तिसऱ्या पानावर तुमच्याबद्दल चांगले व नकारात्मक मुद्दे लिहा.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
(भाग -2 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद