• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 April 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथे श्री देव हनुमान जन्मोत्सव

by Guhagar News
March 30, 2026
in Guhagar
104 1
0
Hanuman Janmatsav at Sri Dev Vyadeshwar
204
SHARES
584
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्या वतीने आयोजन

गुहागर, ता. 30 : श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ गुहागर यांच्या वतीने गुरूवार दिनांक 02 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव श्री देव व्याडेश्वर  मंदिर प्रांगणात येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Hanuman Janmatsav at Sri Dev Vyadeshwar

यामध्ये सकाळी 05.30 वाजता कीर्तनकार मनाली मनोज बावधनकर यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन, सकाळी 0९.30 वाजता श्रींची षोडशोपचार पूजा, अभिषेक, लघुरुद्र, सकाळी 10 वाजता सुरभी महिला भजन मंडळ गुहागर बाजारपेठ बुवा तनुजा भावे आणि मंडळी यांचे भजन सकाळी 11 वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ आरे बुवा श्री साई कळझुणकर आणि मंडळी यांचे भजन, दुपारी १२ वाजता  महाआरती, दुपारी 03 वाजता स्वरसाधना महिला भजन मंडळ खालचापाट बुवा आदिती धनावडे व मंडळी यांचे भजन, सायंकाळी 04 वाजता श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत बुवा श्री महेश होळंम आणि मंडळी याचे भजन, सायंकाळी 5.30 ते 7.30 वाजता   लळीतांचे कीर्तन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान देवस्थान फंड गुहागर यांनी केले आहे. Hanuman Janmatsav at Sri Dev Vyadeshwar

Tags: GuhagarGuhagar NewsHanuman Janmatsav at Sri Dev VyadeshwarLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share82SendTweet51
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.