• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 April 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

by Guhagar News
March 23, 2026
in Guhagar
130 1
0
Guhagar City Premier League
254
SHARES
727
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : शहरात प्रथमच गुहागर शहर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन शहर क्रिकेट संघटना गुहागर यांनी केले आहे. या स्पर्धेचे आयोजन दिनांक 27 मार्च ते 29 मार्च रोजी करण्यात आली असून या स्पर्धा व्याघ्रंबरी मंदिरासमोरील भाटवणे मैदानात होणार आहेत. Guhagar City Premier League

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास बक्षीस पंचवीस हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास पंधरा हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकास पाच हजार रुपये व आकर्षक चषक तसेच इतर बक्षीसे मॅन ऑफ द सिरीस साठी सायकल, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व  सामनावीर यांना आकर्षक चषक अशी बक्षीस ठेवण्यात आली आहेत. Guhagar City Premier League

या स्पर्धेसाठी जय मल्हार वॉरियर्स, कन्हैया प्ले स्कूल, गुहागर फायटर्स ,ओम साई इलेव्हन, जिजा इलेव्हन, गावदेवी वॉरियर, नरू दादा  वॉरियर, गुहागर जिमखाना, ब्रह्म वॉरियर्स व जुहूर वॉरियर्स या संघानी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. Guhagar City Premier League

Tags: GuhagarGuhagar City Premier LeagueGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share102SendTweet64
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.