• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांसाठी ड्रेसकोड लागू

by Guhagar News
August 15, 2025
in Ratnagiri
110 1
9
Dress code for devotees in Ganapatipule temple
216
SHARES
616
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 15 : रत्नागिरीतील गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. दरवर्षी देशभरातून हजारो गणेशभक्त गणपतीपुळे या तीर्थस्थानाला भेट देण्यासाठी येत असतात. गणपतीपुळ्याला समृद्ध समुद्रकिनारा लाभला आहे. गणपतीपुळ्याला अनेकजण देवदर्शनाच्या व्यतिरिक्त सहलीच्या निमित्ताने देखील भेट देत असतात. मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. गणपतीपुळे मंदिराच्या महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून नियमावली संबंधित बोर्ड लावण्यात आला आहे. Dress code for devotees in Ganapatipule temple

मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीपुळे मंदिराच्या महाद्वाराजवळ मंदिर प्रशासनाकडून ड्रेसकोडचा बोर्ड लावण्यात आला आहे. यात कमी कपड्यातील ट्रीप मूड अथवा समुद्रावर जाणेसाठी करण्यात येणारा पेहराव टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिरात गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्ट्स किंवा ड्रेसेस परिधान करु नये, असेही बोर्डवर नमूद केलेले आहे. Dress code for devotees in Ganapatipule temple

असभ्य भाषा किंवा आक्षेपार्ह चित्र असलेले कपडे घालून मंदिरात येऊ नये, असेही आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. ड्रेसकोडचे पालन न करणाऱ्यांना मंडळींना मंदिरात प्रवेश निषिद्ध असेल आणि त्याकरिता आम्हाला भीड घालू नये, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. १० वर्षांखालील मुलांना या नियमातून सूट आहे, असे बोर्डवर लिहिलेले आहे. Dress code for devotees in Ganapatipule temple

Tags: Dress code for devotees in Ganapatipule templeGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.