• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बांधकाम कामगारांना भांड्याचे किट वाटप

by Manoj Bavdhankar
February 27, 2026
in Guhagar
76 1
0
Distribution of utensil kits to construction workers
149
SHARES
427
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे वाटप

गुहागर, ता. 27 : नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे तब्बल १५० बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काचे भांड्याचे किट उपलब्ध करून त्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. Distribution of utensil kits to construction workers

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी पात्र कामगारांना शासनाच्या विविध योजना चालू आहेत. यातच विशेष म्हणजे नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना शासनातर्फे दैनंदिन जीवनावश्यक भांड्यांचे किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनांचा लाभ तळागाळातील व गरीब गरजू बांधकाम कामगारांना मिळावे. म्हणून गुहागर नगरपंचायतीचे नगरसेवक अमोल गोयथळे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत बांधकाम कामगार म्हणून २०० नाव नोंदणी करण्यात आली आहेत. त्यातून १५० बांधकाम कामगारांना भांडी व इतर योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. Distribution of utensil kits to construction workers

Tags: Distribution of utensil kits to construction workersGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet37
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.