• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 May 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पेवे गवळवाडी येथे वृक्ष वाटप

by Guhagar News
May 19, 2022
in Guhagar
17 0
0
Distribution of trees at Peve
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गोपाळकृष्ण विकास मंडळ; सार्वजनिक सत्यनारायण महापूजेनिमित्त

गुहागर, ता. 19 : तालुक्यातील पेवे गवळवाडी येथे नुकतेच ग्रामस्थांना वृक्ष वाटप करण्यात आले. सार्वजनिक सत्यनारायण महापूजेनिमित्त हा पर्यावरण संतुलनाकरिता विधायक उपक्रम येथील गोपाळकृष्ण विकास मंडळाच्यावतीने राबविण्यात आला.  Distribution of trees at Peve

Cataract Screening camp at Guhagar

यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये विविध स्पर्धा, शालेय विद्यार्थी गुणगौरव, संतोष पवार यांचे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, वरदान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. हासबे यांचे अंधश्रद्धा निर्मुलनविषयी व्याख्यान, मान्यवर सत्कार तसेच नृत्य स्पर्धा व सामूहिक गरबा आयोजित करण्यात आला होता.  Distribution of trees at Peve

या मंडळाकडून नेहमीच विधायक व सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. यावर्षी देखील वृक्ष वाटप व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनसारखे उपक्रम या मंडळाकडून राबवून सामजिक बांधिलकी जोपासली गेली. याबाबत या मंडळाचे कौतुक होत आहे. Distribution of trees at Peve

Tags: Distribution of trees at PeveGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.