• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

डाक अदालत 15 जून रोजी

by Mayuresh Patnakar
May 11, 2023
in Bharat
96 1
0
Dak Adalat on 15th June
189
SHARES
541
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी दि.11 : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी द्वारा 15 जून 2023 रोजी अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी 415612 येथे सकाळी 11.30 वाजता डाक अदालत आयोजित केली आहे. Dak Adalat on 15th June

पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाक सेवेबाबतची आपली तक्रार मा. अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी 415612 यांच्या नावे 02 जून 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे डाकघर अधिक्षक रत्नागिरी विभाग यांनी कळविले आहे. Dak Adalat on 15th June

Tags: Counter ServiceDak Adalat on 15th JuneGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarParcelPost OfficePostageSpeed PostUpdates of Guhagarकाऊंटर सेवागुहागर मराठी बातम्याटपालटॉप न्युजडाक वस्तुडाकघरताज्या बातम्यापार्सलमराठी बातम्यालोकल न्युजस्पीड पोस्ट
Share76SendTweet47
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.