• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दोडवली येथे भव्य संविधान रॅली

by Guhagar News
November 28, 2025
in Guhagar
97 1
0
Constitution rally at Dodawali

Constitution rally at Dodawali

190
SHARES
543
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील दोडवली येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य संविधान रॅली उत्साहत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांचे मेहनत, समर्पण आणि संवेदनशीलता दिसून आली. Constitution rally at Dodawali

भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येक माणसाला आणि विशेषत: महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढले आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला. त्याच संविधानाची रॅली वाजत गाजत गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत पार पाडली. Constitution rally at Dodawali

दोडवली येथे भव्य संविधान रॅली गुहागर, ता. 28 : तालुक्यातील दोडवली येथे दि. 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून भव्य संविधान रॅली उत्साहत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. यामध्ये गावातील प्रत्येक नागरिकांचे मेहनत, समर्पण आणि संवेदनशीलता दिसून आली. Constitution rally at Dodawali भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येक माणसाला आणि विशेषत: महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढले आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला. त्याच संविधानाची रॅली वाजत गाजत गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीत पार पाडली. Constitution rally at Dodawali संविधान रॅली संपन्न होण्यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि अमृत महोत्सव समितीचे सन्माननिय सल्लागार श्री दत्तारामजी निकम साहेब, श्री प्रकाश जाधव साहेब, श्री सोनू रामगडे साहेब, कुणबी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि अमृत महोत्सव समितीचे कार्यवाहक श्री प्रकाश कांबळे (गावकर ), अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष श्री बाळकृष्ण हुमणे व श्री प्रदिप जाधव साहेब, सहखजिनदार सौ स्नेहल रामगडे मॅडम, कुणबी ग्रामस्थ मंडळाचे सेक्रेटरी, ग्रामपंचायत सदस्य व अमृत महोत्सव समिती सदस्य श्री संजय हुमणे साहेब, श्री यशवंत कांबळे साहेब आणि मा. मुख्याध्यापक श्री प्रकाश जोगळे सर, श्री सुमित बोबडे सर व शिक्षकवृंद यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तसेच दोडवली बुद्ध विहार ट्रस्ट, पंचशील नगरचे सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. Constitution rally at Dodawali

संविधान रॅली संपन्न होण्यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि अमृत महोत्सव समितीचे सन्माननिय सल्लागार श्री दत्तारामजी निकम साहेब, श्री प्रकाश जाधव साहेब, श्री सोनू रामगडे साहेब, कुणबी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि अमृत महोत्सव समितीचे कार्यवाहक श्री प्रकाश कांबळे (गावकर ), अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष श्री बाळकृष्ण हुमणे व श्री प्रदिप जाधव साहेब, सहखजिनदार सौ स्नेहल रामगडे मॅडम, कुणबी ग्रामस्थ मंडळाचे सेक्रेटरी, ग्रामपंचायत सदस्य व अमृत महोत्सव समिती सदस्य श्री संजय हुमणे साहेब, श्री यशवंत कांबळे साहेब आणि  मा. मुख्याध्यापक श्री प्रकाश जोगळे सर, श्री सुमित बोबडे सर व शिक्षकवृंद यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. तसेच दोडवली बुद्ध विहार ट्रस्ट, पंचशील नगरचे सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. Constitution rally at Dodawali

Tags: Constitution rally at DodawaliGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.