Ratnagiri

Ratnagiri City and District News

आयर्नमॅन डॉ. गणपत्ये यांची आज जंगी मिरवणूक व सत्कार

Honoring the Ironman Tejanand Ganapatye

रत्नागिरी, ता. 08 : कोकणचे पहिले आयर्नमॅन व चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये कझाकिस्तानमधून आज रविवार दि. ९ जुलै रोजी चिपळुणात दाखल होणार आहेत. चिपळूण सायकलिंग क्लब आणि...

Read moreDetails

शासकीय वसतीगृहातील रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया

Admission Procedure in Government Hostel

रत्नागिरी ता. 08 : सन 2023-24 साठी मागासवर्गीय मुला- मुलींच्या शासकीय वसतीगृहातील रिक्त असणाऱ्या  जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थीनीकडून ऑफलाईन पध्दतीने अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. वसतीगृह प्रवेश अर्ज विनामुल्य...

Read moreDetails

रत्नागिरीचा विकास आराखडा राज्याला पथदर्शी ठरावा

Ratnagiri development plan should be a guide for the state

रत्नागिरी दि. 08 : रत्नागिरी जिल्हयाचा विकास आराखडा बनविताना संबंधित यंत्रणांनी जिल्हयातील शक्ती स्थानांचा, कच्च्या दुव्यांचा उहापोह करावा, जेणेकरुन तयार झालेला विकास आराखडा हा संपूर्ण महाराष्ट्राला पथदर्शी ठरावा, अशी अपेक्षा...

Read moreDetails

रत्नागिरी आयटीआय येथे 11 जुलैपर्यंत प्रवेश

Admission to Ratnagiri ITI by 11th July

रत्नागिरी दि. 7 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था रत्नागिरी येथील प्रवेश प्रक्रिया १२ जूनपासून सुरु  करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ११ जुलैपर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेश...

Read moreDetails

रत्नागिरीचे सुपुत्र सरखेल कान्होजी आंग्रेंना अभिवादन

Salutations to Angre, son of Ratnagiri

नौसेना, जिल्हा प्रशासन, सागरी सीमा मंच  व नागरीकांची उपस्थिती अलिबाग, ता. 06 : सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावाने असलेल्या आय एन एस्.नौकेचा मी प्रमुख आहे. संरक्षण दलाची वर्दी केवळ पोशाख...

Read moreDetails

पटवर्धन हायस्कूलमध्ये इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन

Inauguration of Interactive Room in Patvardhan School

कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन रत्नागिरी, ता. 05 : नवीन शैक्षणिक धोरणात इंटरॅक्टिव्ह रूमचा समावेश आहे. त्यानुसार पटवर्धन हायस्कूलमध्ये कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन करताना...

Read moreDetails

डॉ. तेजानंद गणपत्ये हे कोकणातील पहिले आयर्नमॅन

Honoring the Ironman Tejanand Ganapatye

कझाकिस्तान येथे झाली स्पर्धा रत्नागिरी, ता. 05 : चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन (140.3) स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर...

Read moreDetails

अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाचा वर्धापनदिन साजरा

Celebrating the anniversary of Abhyankar Deaf School

रत्नागिरी, ता. 04 : दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मुकबधिर विद्यालयाचा (Keshav Parashuram Abhyankar Deaf School)आज ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे...

Read moreDetails

कोकण मार्गावर वीर ते खेड दरम्यान ७ जुलैला मेगाब्लॉक

Megablock between Veer to Khed on Konkan route

गुहागर, ता. 04 : कोकण रेल्वे मार्गावरील वीर ते खेड रेल्वे स्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी ७ जुलै रोजी दुपारी १२.२० वाजल्यापासून ३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे ४...

Read moreDetails

रत्नागिरीत फोटो, व्हिडिओग्राफर्स कार्यशाळा

Photo, Videographers workshop in Ratnagiri

वर्कशॉपला १०० जणांची उपस्थिती रत्नागिरी, ता. 02 : फोटोग्राफी क्षेत्र आता मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. व्हिडिओग्राफर्सना थेट प्रक्षेपणाचे कार्यक्रम, बातम्या, युट्युबर, म्युझिक अल्बम, डॉक्युमेंटेशन, व्हॉगर्स अशा विविध प्रकारच्या संधी आहेत....

Read moreDetails

सीए इन्स्टिट्यूटच्या शाखेचे नवीन जागेत स्थलांतर

CA institute branch shifted to new premises

७५ वा सीए दिन साजरा रत्नागिरी, ता. 02 : सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा कोकणात भूषण ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ सीए एच. एल. पटवर्धन यांनी केले. रत्नागिरी शाखेचे कार्यालय आता जोगळेकर...

Read moreDetails

आषाढीच्या भक्तिरंगात रंगले रत्नागिरीकर

Bhaktirang on the occasion of Ashadhi in Ratnagiri

चित्पावन मंडळ, सप्तसूर म्युझिकल्सतर्फे आयोजित रत्नागिरी, ता. 01 : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्सच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त 'भक्तिरंग' या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात रत्नागिरीकर रसिक रंगले....

Read moreDetails

अभंगवाणीमध्ये रत्नागिरीकर मंत्रमुग्ध

Ratnagirikar enchanted in Abhangvani

रत्नागिरी, ता. 30 : कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि रत्नागिरीतील संगीतप्रेमी कलाकार आयोजित 'अभंगवाणी' या अभंग-भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने आषाढी एकादशीची पूर्वसंध्या भक्तिमय झाली. बाहेर पडणारा पाऊस आणि राणी लक्ष्मीबाई सभागृहात विठ्ठल नामाच्या...

Read moreDetails

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

The Collector reviewed the disaster management

खेड येथील पूर प्रवण व दरड प्रवण क्षेत्रातील भागांची माहिती रत्नागिरी दि. 30 : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मान्सून...

Read moreDetails

रत्नागिरीत १ जुलैपासून कल्पवृक्ष सप्ताह 

रत्नागिरीत १ जुलैपासून कल्पवृक्ष सप्ताह 

रत्नागिरी, ता. 30 : कृषी दिनापासून रत्नागिरीत स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे कल्पवृक्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.‌ त्यामध्ये १ ते ७ जुलैपर्यंत नारळ पिकासंदर्भात मोफत मार्गदर्शन...

Read moreDetails

रत्नागिरी येथे राज्यस्तरीय तायक्वाँदो स्पर्धा

State Level Taekwondo Tournament at Ratnagiri

रत्नागिरी, ता. 29 : तायक्वाँदो हे केवळ स्पर्धेपुरते मर्यादीत न राहता आत्मसंरक्षणासाठी त्याचा शाळा, महाविद्यालय पातळीवर ही समावेश झाला पाहीजे. यामधून प्रत्येक मुलगी स्वत:चे संरक्षण करु शकेल, असे प्रतिपादन पालकमंत्री...

Read moreDetails

आषाढीनिमित्त रत्नागिरीत रंगणार ‘भक्तिरंग’

'Bhaktirang' to be staged in Ratnagiri

रत्नागिरी, ता. 28 : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्सच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त 'भक्तिरंग' हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 'Bhaktirang' to be staged...

Read moreDetails

खेड येथे करिअर मार्गदर्शन सोहळा संपन्न

Career guidance ceremony concluded at Khed

तालुक्यातील ७९ शाळेतील प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक सत्कार गुहागर ता. 27 : नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, पुणे व वर्धिष्णु एज्युकेशन ट्रस्ट, राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी खेड तालुक्यातील...

Read moreDetails

चिपळूणच्या इतिहासात प्रथमच बारा पुस्तकांचे प्रकाशन

First time publication of twelve books

गुहागर, ता. 27 : दि. 24 जून रोजी संध्याकाळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात प्रथमच एकाच वेळी बारा पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. चिपळूण मधील बारा नवोदित कवयित्रींच्या...

Read moreDetails

सामाजिक कार्यामध्ये खंडाळा अर्बनचे एक पाऊल

Free distribution of water by Khandala Urban

ग्रामीण भागामध्ये केले पिण्याच्या पाण्याचे मोफत वितरण रत्नागिरी, ता. 26 : वेळ चांगली असो किंवा वाईट कोणत्याही परिस्थितीमध्ये सतत सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्था म्हणजे रत्नागिरीमधील खंडाळा अर्बन. जयगड पंचक्रोशीमध्ये विविध...

Read moreDetails
Page 42 of 68 1 41 42 43 68