गुहागर, ता. 26 : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाला फटका बसला आहे. चिपळूण शहरात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं आहे. तर महत्त्वाच्या असलेल्या परशुराम घाटात किरकोळ...
Read moreDetailsगुहागर ता. 24 : आगामी काळातील संभाव्य पर्जन्यवृष्टी आणि त्या अनुषंगाने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती या पार्श्वभूमीवर चिपळूण व गुहागर तालुक्यात १३ विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यासंदर्भात प्रांताधिकारी आकाश...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. २3 : राष्ट्रीय सेवा समितीच्या सन्मित्र नगरमधील (कै.) सौ. विमलताई पित्रे विद्यार्थिनी वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. जून २०२३ पासून चालू शैक्षणिक वर्षासाठी या वसतीगृहात प्रवेश दिले...
Read moreDetailsचिपळुण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे ACB ची कारवाई गुहागर, ता. 23 : चिपळूण तालुक्यातील पिंपळीखुर्द गावचा तलाठी (अतिरिक्त पदभार) अश्विन नंदगवळी (वय-३३) याला ४५ हजार रूपयांची लाच स्विकारताना रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...
Read moreDetailsगुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात पूरबाधित म्हणून १६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे नगर परिषदेने नियुक्त केलेली ९ पथके या भागावर विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत....
Read moreDetails२९ जून रोजी शक्ती मंदिर मारुती मंदिर ते भक्ती मंदिर विठ्ठल मंदिरापर्यंत रत्नागिरी, ता. 23 : गत वर्षीच्या आषाढी एकादशीला रत्नागिरीकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात, विठू माऊलीच्या गजरात आषाढवारी संपन्न झाली होती....
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 22 : भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो; शिवाय मानसिक ताणतणाव,...
Read moreDetailsसावर्डे मांडकी येथे २३ जून रोजी गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघ निवळी यांच्यावतीने दि. २३ जून रोजी सकाळी १०.३० वा. सावर्डे मांडकी येथील सुलोचना मंगल...
Read moreDetailsचिपळूणातील सुभगा चितळेंची सैनिकांप्रती कृतज्ञता चिपळूण, ता. 21 : चिपळूणमधील रहिवासी सुभगा चंद्रशेखर चितळे (निवृत्त एल आय सी ऑफीसर) यांनी आपल्या वयाच्या एकसष्ट वर्षाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी...
Read moreDetailsचिपळूण तालुक्यातील ओमळीतील घटना गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील ११ वर्षाचा मुलगा आणि २३ वर्षाच्या तरूणाचा खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाला....
Read moreDetails30 जुन 2023 सायंकाळी 5 पर्यंत हस्तदेय अर्ज सादर करावेत रत्नागिरी, ता. 21: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर येथे मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक (Data Entry Operator) नेमण्याचे आहे. केंद्र शासन पुरस्कृत...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 21: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यातर्फे महिलाकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें येथील रत्नेश्वर ग्रंथालयाला २०१४ मध्ये स्व. तात्यासाहेब अभ्यंकर रुग्णवाहिका दिली. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत पंचक्रोशीतील अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. आता लवकरच नूतनीकरण केलेली आणि...
Read moreDetails“ऑपरेशन ऑल आउट” दरम्याने, “12 बोर रायफल व १५ जिवंत काडतुसांसह” टोळी जेरबंद रत्नागिरी, ता. 20 : दापोली येथील जंगलमय भागात रात्री 03 वा मौजे दळखण, दापोली या ठिकाणी एक संशयास्पद टोयोटा क्वालिस वाहन अंधाराचा फायदा...
Read moreDetailsपाऊस न पडल्यास भारनियमनाचे संकट ओढवणार गुहागर, ता. 20 : महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी...
Read moreDetailsमढाळ येथे एसके-4 हळद लागवड प्रकल्प यशस्वी करणार; सरपंच अंकिता चव्हाण गुहागर, ता. 20 : मढाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्रथमच SK-4 या हळदीच्या वाणाचे पंचायत समिती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक घेण्यात...
Read moreDetailsपरशुराम कदम; कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात नवागतांचे स्वागत रत्नागिरी, ता. 20 : शिक्षक व पालकांचा समन्वय असेल तर विद्यार्थ्यांचा विकास होतो, हे कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात (Agashe Vidyamandir, Ratnagiri) पाहायला मिळाले. आपल्या...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 18 : केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी @ ९ या देशव्यापी उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी भाजपातर्फे शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करत दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो भाजपचे...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 17 : आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी या दिव्यांगांसाठी समर्पित संस्थेकडून रविवार दि. १८ जुन २०२३ रोजी जन्मतः श्रवणदोष असणाऱ्या, ऐकण्याचा त्रास असलेल्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलतांना अडचण येणाऱ्या अशा सर्व...
Read moreDetailsरत्नागिरी, ता. 17 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे चिपळुणमध्ये एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये सीए शिरीष रहाळकर यांनी कंपनी वगळता इतर व्यवसायिक संस्थांची आर्थिक पत्रके...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.