Ratnagiri

Ratnagiri City and District News

पर्शुराम घाटातील कुटुंबांनी स्थलांतराच्या नोटीस परत पाठवल्या

रत्नागिरी, ता. 12 : पावसाळा सुरू होताच तहसील कार्यालयाने मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील २२ कुटुंबांना स्थलांतराच्या नोटीस दिल्या आहेत. पावसाळ्याच्या तोंडावरच केवळ नोटीस दिल्या जातात, सुरक्षेच्या उपाययोजना राबवल्या...

Read moreDetails

रत्नागिरी, राजापूर विधानसभा मतदारसंघ भाजपचाच

Assembly voting

नितेश राणे आणि निलेश राणे यांनी केलेली मागणी योग्यच- बाळ माने रत्नागिरी, ता. 11 : लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांच्या विजयामुळे रत्नागिरी, राजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाने दावा केला आहे. या...

Read moreDetails

नारायण राणेंकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी द्यावी

Demand of Konkan residents

कोंकणवासीयांची मागणी, सुरेश प्रभुंची कामे पूर्णत्वास जातील रत्नागिरी, ता. 08:- नुकताच लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहिर झाला. ऱाज्यातील भाजप प्रणित महायुतीच्या पारड्यात सर्वाधिक जागा या कोंकणातुन दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पद...

Read moreDetails

रत्नागिरी जेट्स संघाचा विजयी चौकार

Ratnagiri Jets Cricket Team win

गुहागर, ता. 08 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात सत्यजीत बच्छाव (४-२४ व नाबाद १७) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या...

Read moreDetails

चिपळूण रेल्वे परिसराचे सुशोभिकरण

Chiplun railway station beautification

रत्नागिरी, ता. 08 : कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वालोपे येथील चिपळूण रेल्वे स्थानक आता लवकरच आकर्षक स्वरूपात पहायला मिळणार आहे. सुमारे ५ कोटी रुपयांतून रेल्वे परिसराच्या...

Read moreDetails

राज्य परिवहनच्या पास सवलत योजनांचा लाभ घ्या

Pass discount scheme

विभाग नियंत्रक, प्रज्ञेश बोरसे रत्नागिरी, ता. 07 : यात्रा सवलत, अभ्यास दौरे, यात्रा सहली, महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास सवलत अशा प्रकारच्या विविध योजना...

Read moreDetails

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू

Admission to Sanskrit Sub-centre begins

रत्नागिरी, ता. 05 : शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या  भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. नॅकद्वारे A+ श्रेणी प्राप्त संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी...

Read moreDetails

जैन धर्मियांचा पवित्र चातुर्मास

Jain holy month of Chaturmas

रत्नागिरी, ता. 04 : जैन धर्मातील पवित्र चातुर्मासासाठी तीन मुनि येत्या ७ जूनपासून रत्नागिरीत दाखल होणार आहेत. गुरु पू. मुनि जयधर्मशेखर विजयजी महाराज यांच्यासोबत पू. मुनि श्री प्रभुप्रेमशेखर विजयजी म....

Read moreDetails

सायकल दिनानिमित्त सायकल रॅली

Bicycle Rally in Ratnagiri

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे आयोजन रत्नागिरी, ता. 03 : जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने रत्नागिरी शहरात रविवारी सकाळी सायकल रॅली काढली. या रॅलीत सायकलपट्टूंसह लहान मुले, महिला, ज्येष्ठांनीही...

Read moreDetails

दापोलीत सायकल फेरी

Cycle tour in Dapoli

सायकल दिन व पर्यावरण दिन सायकल फेरी काढून साजरा गुहागर, ता. 02 : दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य...

Read moreDetails

शनिवारी रंगणार युवा गायकांची मैफल

Youth singers concert

शास्त्रीय गायन; कलांगण-स्वराभिषेकचे आयोजन रत्नागिरी, ता. 30 : कलांगण (मुंबई) आणि स्वराभिषेक (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (ता. १) 'स्वरस्नेह' ही शास्त्रीय मैफल रंगणार असून यामध्ये मुंबईतील व रत्नागिरीतील...

Read moreDetails

अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करावी

Anti-drug awareness

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह रत्नागिरी, ता. 29 : लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. या शैक्षणिक वर्षात सर्व प्रांताधिकाऱ्यांनी, शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांविरोधात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशी...

Read moreDetails

रत्नागिरीत वीर सावरकरांना अभिवादन

Greetings on Veer Savarkar Jayanti

रत्नागिरी, ता. 29 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना त्यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रत्नागिरीतील सावरकरप्रेमींनी अभिवादन केले. ऐतिहासिक पतितपावन मंदिर, स्वातंत्र्यलक्ष्मी चौक आणि मध्यवर्ती कारागृहातील सावरकर स्मारकात वीर सावरकरांच्या प्रतिमेला...

Read moreDetails

जिल्ह्यात गहू व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध

जिल्ह्यात गहू व डाळींच्या साठ्यांवर निर्बंध

रत्नागिरी, ता. 28 : नियंत्रक शिधावाटप व संचालनालय नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यात गव्हाच्या आणि तूर व उडिद डाळीच्या साठ्यावर निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यात...

Read moreDetails

पोस्टल विभागाकडून विशेष आधार व्यवहार मोहीम

Special Aadhaar campaign

रत्नागिरी, ता. 25 : रत्नागिरी पोस्टल विभागाकडून दिनांक 29 व 30 मे रोजी आधार केंद्र कार्यालयांमध्ये विशेष आधार व्यवहार मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी...

Read moreDetails

जिल्हयात 27 मे ते 10 जून मनाई आदेश

Prohibition order in the district

रत्नागिरी, ता. 25 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लोकसभा मतदार संघ 46 रत्नागिरी -सिंधुदुर्ग व 32 रायगड-रत्नागिरी  लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दि. 4 जून रोजी होणार आहे. निवडणुकीची मतमोजणी...

Read moreDetails

सुक्या मासळीच्या साठवणुकीसाठी धावपळ

Running for storage of dried fish

भर उन्हात सुकविण्याच्या कामात मच्छीमार गुंतले, बंदी कालावधी उंबरठ्याशी गुहागर, ता. 25 : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीचा बंदी काळ जाहीर होताच मच्छिमारांची सुक्या मासळीच्या साठवणुकीसाठी धावपळ...

Read moreDetails

नालासोपारा – नरवण एस.टी. ला उत्तम प्रतिसाद

Response to Nalasopara - Naravan ST

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील बहुसंख्य चाकरमानी नालासोपारा, विरार, वसई तसेच मुंबई उपनगरात विखुरलेले आहेत. त्यांची गावी जाण्यासाठी चांगली सोय व्हावी म्हणून गुहागर तालुका लोकसेवा संघटनेच्या माध्यमातून नालासोपारा एस.टी डेपोच्या...

Read moreDetails

भंडारी समाज वधुवर सूचक मेळावा

Bhandari community gathering on bride

रत्नागिरी, ता. 24 : रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे उद्या २५ मे रोजी कोकण विभागीय भंडारी समाज वधुवर सूचक मेळावा आयोजित केला असून, यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड येथील वधू-वर...

Read moreDetails

जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या संबंधितांना सूचना

Instructions given by the Collector

पावसाळ्यापूर्वी महामार्गाच्या बाजूला असणारे मातीचे ढिगारे हटवावेत दुरुस्ती, साईड पट्टीच्या कामाबरोबरच महामार्गाचे काम गतीने करा रत्नागिरी, ता. 23 : पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक...

Read moreDetails
Page 24 of 68 1 23 24 25 68