Maharashtra

State News

तीन प्रकारचे बँक अकाउंट होणार बंद

Bank account will be closed

गुहागर, ता. 30 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2025 पासून 3 प्रकारचे बँक अकाउंट बंद होणार आहेत. यामध्ये डोरमेंट अकाउंट, इनएक्टिव अकाउंट,  झिरो...

Read moreDetails

अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता देणार

Ladaki Baheen Yojana

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा नागपूर, ता. 20 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरली. लाडकी बहिण योजना सुरु राहणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले...

Read moreDetails

विधानभवन परिसरात महाविकास आघाडीचे आंदोलन

Protest in Vidhan Bhavan area

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध नागपूर, ता. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध महाविकास आघाडी...

Read moreDetails

मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू

Boat accident in Mumbai

आतापर्यंत १०१ जणांना वाचवण्यात यश मुंबई, ता. 19 : मुंबईच्या समुद्रात प्रवासी बोटीला स्पीड बोटीनं दिलेल्या धडकेत आतापर्यंत १३ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अपघात...

Read moreDetails

झाड तोडल्यास दंड विधेयकास स्थगिती

Suspension of Penalty Bill for Tree Cutting

उदय सामंत यांचा पाठपुरावा मुंबई, ता. 18 : झाड तोडल्यास ५० हजार रुपये दंड विधेयकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी स्थगिती दिली. ५० हजार रुपये दंड रद्द व्हावा, अशी कोकणातील हजारो...

Read moreDetails

लालकृष्ण आडवाणींची तब्येत बिघडली

LK Advani's health deteriorated

दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल! गुहागर, ता. 14 : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली असून  त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे...

Read moreDetails

शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना

Cashew Seed Government Subsidy Scheme

३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ रत्नागिरी, ता. 12 : सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वीत केली असून, या योजनेचा लाभ...

Read moreDetails

२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत होणार पशूगणना

Animal census

प्रगणकांना सहकार्य करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 11 : २१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४  ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. संपूर्ण तालुक्यात एकाच वेळी पशुगणना केली जाणार आहे....

Read moreDetails

अजितदादांच्या मालमत्ता झाल्या मोकळ्या

Ajit Dada's property was freed

दिल्ली कोर्टाचा निर्णय,  केसलाही मिळाली स्थगिती मुंबई, ता. 07 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार  यांची आयकर विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात...

Read moreDetails

दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी काम करण्याची गरज

International Day of Persons with Disabilities

मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार रत्नागिरी, ता. 04 : दिव्यांगांच्या सर्वांगीण पुनर्वसनासाठी सर्व विभागांनी हातात हात घेऊन व खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे, असे मनोगत मुख्य कार्यकारी...

Read moreDetails

कोचीत कोकणातील कोळी पोशाखाने जिंकली मने

Konkan Koli costume won hearts in Kochi

भारतीय तटरक्षक दलाची सभा, मच्छिमारांच्या प्रतिनिधींनी अनुभवली खोल समुद्रातील थरारक प्रात्यक्षिके गुहागर, ता. 04 : भारतीय तटरक्षक दलाची नॅशनल मारिन सर्च अँड रेस्क्यू बोर्डची जनरल सभा दि. 28 व 29...

Read moreDetails

एकापेक्षा अधिक वेळा भूषविलेले मुख्यमंत्रीपद

Oath ceremony in Nagpur

मुंबई, ता. 04 : महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत २० जणांनी मुख्यमंत्रीपद भूषविले असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यातील सात जणांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. सर्वाधिक चार वेळा...

Read moreDetails

कुसुमताई गांगुर्डे यांची आदरांजली सभा संपन्न

Tribute meeting of Kusumtai Gangurde

आंबेडकरी चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात मोठे योगदान; रामदासजी आठवले संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक चळवळीत आणि साहित्य क्षेत्रात...

Read moreDetails

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार

Devendra Fadnavis the new Chief Minister of the state

विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड; उद्या होणार शपथविधी मुंबई, ता. 04 : गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला...

Read moreDetails

५.८ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द

Fake ration card cancelled

गुहागर, ता. 02 : बांगलादेश आणि म्यानमारमधून बेकायदेशीरपणे भारतात घुसलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर देशासाठी घातक बनत आहेत. ते केवळ बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करून काम करत नाहीत, तर स्वत:ला या...

Read moreDetails

राज्याला ५ डिसेंबर रोजी मिळणार नवे सरकार

आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी सोहळा मुंबई, ता. 02 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवसांनी अखेर नवे सरकार कधी स्थापन होणार याची अधिकृत घोषणा करण्यात...

Read moreDetails

बेपत्ता मुले-महिलांच्या शोधासाठी ‘ऑपरेशन मुस्कान मोहीम’

Operation Muskan

पुणे, ता. 30 : राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले, तसेच महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशन मुस्कान १३’ ही विशेष मोहीम १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे. या...

Read moreDetails

पीक विम्यासाठी शनिवारपर्यत मुदत

Deadline till Saturday for crop insurance

रत्नागिरी. ता. 29 : पुनर्रचित हवामान आधारित आंबा पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून, जास्तीत जास्त कर्जदार, बिगर कर्जदार, आंबा बागायतदार, ऐच्छिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,...

Read moreDetails

समुद्रात सापडला खतरनाक मासा

A dangerous fish was found in the sea

शास्त्रज्ञही झाले थक्क गुहागर, ता. 28 : ऑस्ट्रेलियातील म्युझियम व्हिक्टोरिया रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांना तीक्ष्ण दात आणि सरड्यासारखा दिसणारा मासा सापडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दुर्गम कोकोस (कीलिंग) आयलँड्स मरीन पार्कच्या मोहिमेदरम्यान हा...

Read moreDetails

फलोत्पादनाशी निगडीत योजनेंसाठी अर्ज करावेत

Schemes related to Horticulture

रत्नागिरी, ता. 27 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०२४-२५ मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता जिल्ह्यासाठी रक्कम रूपये २४.७३ लाख मंजूर आहेत. तरी या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी...

Read moreDetails
Page 8 of 21 1 7 8 9 21