Guhagar

News of Guhagar Taluka

सायकलस्वार सुशील बोबडे गुहागरात

Bicyclist Sushil Bobde in Guhagar

शिंपी समाजाकडून स्वागत, कन्याकुमारी प्रवासाला दिल्या शुभेच्छा गुहागर, ता. 07 :  पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील पौराणिक देवालये आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांचे कार्याची माहिती संकलित करण्यासाठी पुण्यातील सायकलस्वार सुशील बोबडे हे कन्याकुमारीकडे  प्रवास करीत...

Read moreDetails

पाण्यासाठी सलग 15 वर्षे  श्रमदान

Dams constructed at Pangari Welamb

पांगारी तर्फे वेळंब, या वर्षी ही बांधले  2 विजय बंधारे गुहागर, ता. 07 : पंचायत समिती गुहागरच्या महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत ग्रामपंचायत पांगारी तर्फे वेळंबच्या वतीने 'मिशन बंधारे २०२३'...

Read moreDetails

गुहागरात रंगभुमी दिन साजरा

Rangbhumi Day is celebrated in Guhagar

नटराजाचे पूजन करुन नांदी म्हणून रंगभुमीला मानवंदना गुहागर, ता. 07 : मराठी रंगभुमी दिनानिमित्त कलाविकास नाट्यसंस्थेचे पदाधिकारी आणि नाट्य कलाकारांनी नटराजाचे पूजन केले. त्यानंतर सर्वांनी सामुहिक नांदी म्हणून मराठी रंगभुमीसाठी झटणाऱ्या सर्वांना मानवंदना दिली....

Read moreDetails

आबलोली येथे मोफत संगणक प्रशिक्षण

Free Computer Training at Abaloli

सुयश कॉम्प्युटर सेंटर येथे सारथी संस्थेमार्फत मराठा, कुणबी विद्यार्थ्यांनी आवाहन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 05 : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास प्रशिक्षण संस्था (सारथी) पुणे व महाराष्ट्र...

Read moreDetails

वेलदुरच्या साहिल याला राष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान

Sahil was awarded the degree by the President

साहिल दाभोळकरला भारतीय मेरीटाईम युनिव्हर्सिटीच्या कॅम्पस पदवीमध्ये सुवर्ण पदक गुहागर, ता. 05 : तालुक्यातील वेलदुर सिद्धेश्वर नगर येथील साहिल विठोबा दाभोळकर याला इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी मुंबई पोर्ट कॅम्पस (भारत सरकार)...

Read moreDetails

बालभारती पब्लिक स्कूलमध्ये कला प्रदर्शन संपन्न

बालभारती पब्लिक स्कूलमध्ये कला प्रदर्शन संपन्न

विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांमधून सादर केल्या कलाकृती गुहागर, ता. 05 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये कला प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी...

Read moreDetails

साखरीआगर जेटीच्या बांधकामाला अखेर प्रारंभ

Construction of Sakhriagar Jetty started

८ कोटी ४३ लाख इतका निधी, पतन विभागाकडून पाहणी गुहागर, ता. 04 : तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करत गेली १२ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील...

Read moreDetails

इस्रोसाठी निवडलेल्या सोहम बावधनकर चा सत्कार

Congratulations to Soham selected for ISRO

श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेची सामाजिक बांधिलकी गुहागर, ता. 03 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेस जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट देण्याचा जिल्हा वार्षिक योजनाअंर्गत उपक्रमशिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा...

Read moreDetails

कृषी पायाभूत सुविधा योजनेत 2 कोटी पर्यंत कर्ज

Agricultural Infrastructure Scheme

विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने रत्नागिरी, ता. 03 :  कृषी पायाभूत सुविधा योजनेत सहभागी होऊन रु. 2 कोटीपर्यंत तारण विरहित कर्ज व 3 टक्के व्याज परतावा असा दुहेरी लाभ मिळवावा,...

Read moreDetails

ग्रामपंचायत पाटपन्हाळेच्या डंपिंग ग्राउंडमुळे आरोग्य धोक्यात

Health hazard due to Patpanhale dumping ground

तहसीलदारांनी पत्र देऊनही कारवाईस टाळाटाळ गुहागर, ता. 03 : तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने शहरात जमा होणारा दैनंदिन घनकचरा शृंगारतळी बाजारपेठेतील लोकवस्तीत असलेल्या डंपिंग ग्राऊंडवर टाकला...

Read moreDetails

पाटपन्हाळे महाविद्यालयात एकता व संकल्प दिवस साजरा

Unity and Sankalp Day at Patpanhale College

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस आणि श्रीमती...

Read moreDetails

खोडदे गगनबावडा गडावर भाग्यदिप प्रज्वलन सोहळा

Bhagyadip Lighting Ceremony at Khodde

गगनगिरी महाराजांचे पंतू श्री.संजू दादा पाटणकर यांचे हस्ते सर्वांचा सन्मान संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 01 : तालुक्यातील शिवतेज मित्र मंडळ खोडदे व परमपूज्य गगनगिरी देवस्थान खोडदे यांच्या वतीने गगनबावडा...

Read moreDetails

गुहागर तालुक्यातील 5  विद्यार्थ्यांची नासा, इस्रोसाठी निवड

Selection of 5 students from Guhagar for NASA, ISRO

गुहागर, ता. 01 : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थेस जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट देण्याचा जिल्हा वार्षिक योजनाअंर्गत उपक्रमशिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी नासा - इस्त्रो संस्थांना भेट...

Read moreDetails

सुंकाई ट्रॅव्हल्स मालकाचे प्रवाशी तरुणीशी गैरवर्तन

Sunkai Travels owner misbehaves with young woman

गुहागर येथील मुलीची विरार पोलीस ठाणेत तक्रार गुहागर, ता. 01 : नेहमीच प्रवाशांच्या जिविताशी खेळणाऱ्या अडुर येथील सूंकाई ट्रॅव्हल्सच्या मालकाने गुहागर शहरातून मुंबई विरार असा प्रवास करणाऱ्या प्रवासी तरुणी जवळ...

Read moreDetails

आबलोली येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा संपन्न

Fancy dress competition held at Abaloli

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : तालुक्यातील आबलोली श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात श्री दुर्गा देवीच्या नवरात्रौत्सवानिमित्त नवतरुण मित्रमंडळ आबलोली कोष्टेवाडी तर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा...

Read moreDetails

कौंढर काळसुर तंटामुक्ती अध्यक्षपदी अविनाश जाधव

Avinash Jadhav as Tantamukti President

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कौंढर काळसूर या ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री.अविनाश प्रभाकर जाधव यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली.  Avinash Jadhav as...

Read moreDetails

असोरे येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

Dhammachakra Pravanta Day at Asore

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 29 : तालुक्यातील असोरे गावात बौध्दजन सेवा संघ (रजि.) असोरे, सावित्रीबाई फुले आदर्श महिला मंडळ आणि सिध्दार्थ कला वैभव मंडळ यांच्या वतीने अशोका विजयादशमी दिनी ६७...

Read moreDetails

पालशेत येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Health camp completed at Palshet

आरोग्य हीच आपली खरी संपत्ती; महेश वेल्हाळ गुहागर, ता. 29 : आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असून या शिबिराच्या माध्यमातून मानवसेवा घडत असल्याचे प्रतिपादन पालशेत ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेश वेल्हाळ यांनी...

Read moreDetails

गुहागरला लागलेले ग्रहण 2024 ला घालवूया

BJP state president Wagh criticizes MLA Jadhav

भाजप प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ यांची आ. जाधवांवर टीका गुहागर, ता. 29 : गुहागर कधी राष्ट्रवादीचं नव्हत. ते कधी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नव्हते. हे गुहागर भारतीय जनता पार्टीचे होते....

Read moreDetails

अडूर येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

Health Checkup and Blood Donation Camp at Adur

गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अडूर ग्रामपंचायत सभागृह येथे दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर गुहागर तालुका प्रमुख दिनेश...

Read moreDetails
Page 80 of 168 1 79 80 81 168