बांग्लादेशी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा करणार निषेध गुहागर, ता. 07 : गुहागर तालुक्यातील समग्र हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त मंगळवार...
Read moreDetailsचालकासह सतराजण जखमी, झोपेच्या डुलकीने केला घात गुहागर, ता. 06 : डोंबिवलीमधुन पर्यटनासाठी गुहागरला येणाऱ्या चारचाकी प्रवासी वाहनाला घोणसरे सुतारवाडी येथे अपघात Accident to tourist vehicle झाला. चालकाला झोपेची डुलकी...
Read moreDetailsबौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेतर्फे आयोजन गुहागर, ता. 05 : बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, बौधिसत्व, विश्वरत्न, विश्वभूषण...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : पंचायत समिती गुहागर व तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर 2024 रोजी जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन पंचायत समिती, गुहागर येथे मोठया उत्साहात संपन्न झाला....
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर्स सेंटर आबलोली येथे जागतिक साक्षरता दिनानिमित्त खोडदे नं. १ या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांचे समवेत विद्यार्थांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच...
Read moreDetailsगुहागरच्या रिद्धी रहाटे ठरल्या विजेत्या गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी अडूर गावी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम व समाजातील...
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : येथील ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानचा देवदिवाळी उत्सव मोठया दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्त पहाटे काकड आरती, अभिषेक...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 02 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान प्रास्ताविका शपथ ग्रहण करण्यात...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : पंचायत समिती सभागृह गुहागर येथे दरवर्षी प्रमाणे मंगळवार दि. 03 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात...
Read moreDetailsगुहागर, ता. 30 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी " रस्ता सुरक्षा दिन" ( मेगा ईव्हेंट) साजरा करण्यात आला. वाहतूक सुरळीत व्हावी व टु...
Read moreDetailsतेली ज्ञाती बांधव अडूर यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजन गुहागर, ता. 29 : तेली समाजाचे आराध्य दैवत व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री.संताजी जगनाडे महाराज यांच्या ४००...
Read moreDetailsगुहागर, ता. 29 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर (Velneshwar College) येथे दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी उद्योजकता विकास या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र रत्नागिरी यांचे मार्फत गुहागर एज्युकेशन सोसायटीचे कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, गुहागर एसटी स्टँड ते श्री देव...
Read moreDetailsगुहागर, ता. 28 : ऊर्जा संरक्षण पर राज्य स्तरीय चित्रकला प्रतियोगिता देशांतर्गत क्षेत्रातील ऊर्जा, कार्यक्षमता आणि ऊर्जा संवर्धनासाठी संवेदनशील करण्यासाठी ऊर्जा मंत्रालय (MOP)व भारत सरकार (GOI), यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय...
Read moreDetailsओबीसी मतांचा प्रभाव मावळला, राजकीय वाटचाल विचार करायला लावणारी गुहागर, ता. 28 : गुहागर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर जाधव यांचे यावेळच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य घटल्याने त्यांच्या आगामी राजकीय...
Read moreDetailsगुहागर, ता. 27 : खरे ढेरे भोसले महाविद्यालयाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये संविधान दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना आणि राज्यशास्त्र विभागामार्फत भारतीय संविधान आणि बालहक्क या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले...
Read moreDetailsबँकिंग पॉईंटमधील घटना, 25 हजार न देताच आरोपीचे पलायन गुहागर, ता. 26 : तालुक्यातील शृंगारतळी येथे स्टार इलेक्ट्रीकल्स आणि मनी ट्रान्सफर या दुकानाचे मालक आजिम साल्हे यांची 25 हजार रुपयांची...
Read moreDetailsचिखली येथील कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजन गुहागर, ता. 25 : तालुक्यातील चिखली येथील कै. विष्णूपंत शंकर पवार यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त पवार कुटुंबिय, IMA...
Read moreDetailsनिलेश सुर्वे; महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सलाम गुहागर, ता. 25 : गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या 2821 मतानी झालेला पराभव हा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र...
Read moreDetailsगाडी संध्याकाळी ६ नंतर मतदान केंद्रावर पोहोचल्याने चाकरमान्यांची निराशा गुहागर, ता. 22 : २६४ गुहागर विधानसभा निवडणुक २०२४ या निवडणूकीची सर्वत्र धावपळ चालू असतानाच गुहागर तालुक्यातील पाचेरीसडा या गावात मतदान...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.