Guhagar

News of Guhagar Taluka

गुहागर ते शासकीय विश्रामगृह रस्त्याबाबत आंदोलन

Parag Kamble's warning of agitation

पराग कांबळे यांचा गंभीर इशारा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 31 : जागतिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गुहागर शहरातील प्रवेशद्वाराचा प्रमुख रस्ता गुहागर शहर ते शासकीय विश्रामगृह नजीकचे तिसरे वाकण पर्यंतचा रस्ता...

Read moreDetails

पावित्र्याची शिकवण देणारा रमजान

Ramadan Eid

मुस्लिम वेलफेयर कमिटी व गुलजार स्पोर्ट क्लब गुहागर वरचापाठ यांच्याकडून छोटे रोजेदारांना रमजान मुबारक गुहागर, ता. 29 : हिंदू धर्मामध्ये ज्या प्रमाणे चार्तुमास किंवा त्यातही विशेषत: श्रावण महिना पवित्र मानला...

Read moreDetails

अडूर येथे जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा

Group Dance Competition at Adur

श्री विद्यमान विकास मंडळ, अडूर यांच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील अडूर येथील श्री विद्यमान विकास मंडळ अडूर (मधलीवाडी) च्या वतीने त्रैवार्षिकप्रमाणे याही वर्षी मंगळवार दि. ०१ एप्रिल...

Read moreDetails

शृंगारतळीतील जलस्त्रोत दूषित

Contaminated water source in Shringaratali

दंडात्मक कारवाईचा इशारा गुहागर, ता. 28 : तालुक्यातील शृंगारतळी वेळंब फाटाजवळील नाल्यात सांडपाणी सोडणार्‍या एकूण ३८ व्यवसायिक व रहिवाशांना पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने गुरुवारी नोटीसा दिल्या आहेत. नदीपात्रात सोडण्यात आलेले सांडपाणी तातडीने...

Read moreDetails

मी वराती मातेचा सेवक

Vipul Kadam had a glimpse of Goddess Varati

विधानसभा समन्वय विपुल कदम यांनी घेतले द‌र्शन गुहागर, ता. 28 : मी श्री वराती मातेचा एक सेवक आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त श्री वराती मातेच्या दर्शनासाठी आलो होतो. असे शिवसेना शिंदे गटाचे...

Read moreDetails

महर्षी परशुराम महाविद्यालयात ‘प्रकल्प २०२५’ स्पर्धा

Project competition at Maharshi Parashuram College

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवार दिनांक २५ मार्च रोजी 'प्रकल्प २०२५'  ही प्रोजेक्ट स्पर्धा पार पडली. ही स्पर्धा डिप्लोमा (अभियांत्रिकी पदवीका) विद्यार्थ्यांसाठी होती....

Read moreDetails

आज कोतळूक येथे कबड्डी स्पर्धा

Kabaddi tournament at Kotluk today

भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवस व ग्रामदेवता पालख्यांचे सहाणेवर आगमनानिमित्त आयोजन गुहागर, ता. 27 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, तवसाळ गावचे सुपुत्र...

Read moreDetails

मुंढर विद्यामंदिरमध्ये प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण

Plumbing Training in Mundhar Vidyamandir

गुहागर, ता. 25 :  ज्ञानदा गुरुकुल पुणे व डॉ. तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने यांच्या संयुक्त विद्यमाने, "प्लंबिंग तंत्रज्ञानाचे प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण" दि. ०१ एप्रिल २०२५ पासून गुहागर तालुक्यातील मुंढर...

Read moreDetails

गवा प्राण्यामुळे बागायतींच्या नुकसानीत वाढ

Horticultural damage caused by animals

उपाययोजना करण्याबाबत डाँ. नातू यांचे मुख्य वनसंरक्षकांना पत्र गुहागर, ता. 25 : गुहागर व चिपळूण तालुक्यातील वन्य प्राण्यांकडून होत असणाऱ्या नुकसानीमध्ये गवा प्राण्याने केलेल्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. याकरिता शेतकऱ्यांना...

Read moreDetails

बलात्कार प्रकरणी आरोपीस जन्मठेप

Accused in rape case life imprisonment

गुहागर तालुक्यातील 2019 मधील घटना   गुहागर, ता. 25 : सात वर्षाच्या बालीकेवर बलात्कार व लैंगिक अत्याचार प्रकरणी गुहागर तालुक्यातील आरोपी प्रकाश शंकर वाघे (वय ४० वर्षे) यास जन्मठेप व...

Read moreDetails

शाळीग्राम खातू यांना डॉक्टरेट पदवी

Doctoral degree to Shaligram Khatu

जिल्ह्यातील लघुउद्योग क्षेत्रासाठी ऐतिहासीक क्षण गुहागर, ता. 24 : येथील प्रसिद्ध खातू मसाले उद्योगाचे संस्थापक श्री. शाळीग्राम खातू यांना भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने मान्यता दिलेली राष्ट्रीय स्तरावरील ऑनरेरी डॉक्टरेट...

Read moreDetails

रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत “आनंद मेळा”

"Anand Mela" at Ratnagiri Gas and Power Company

संजना महिला समितीच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 22 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील संजना महिला समिती आयोजित "आनंद मेळा" २०२५ चे आयोजन रत्नज्योती क्रीडांगण, आरजीपीपीएल येथे...

Read moreDetails

शेतकऱ्यांसाठी कृषि बाजार समिती मिळावी

There should be an agricultural market committee for farmers.

तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची पालकमंत्र्यांना निवेदन गुहागर, ता. 22 :  गुहागर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी कृषी बाजार समितीची स्थापना करावी, अशी मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे युवासेना तालुकाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी...

Read moreDetails

वरवेली खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने नमन कलाकारांचा सत्कार

Varveli Khalchiwadi Naman artists felicitated

गुहागर, ता. 22 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवी, देवस्थान खालचीवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने शिमगोत्सवानिमित्त नमन कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नारायण आगरे यांनी सांगितले की, वरवेली खालचीवाडी...

Read moreDetails

लो. स्व. शामराव पेजे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांची भेट

Goodwill visit from Patel Madam

गुहागर तालुका बळीराज सेनेच्या वतीने केले स्वागत संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदार संघातील बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांनी रत्नागिरी  येथे लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा...

Read moreDetails

एसटीने प्रवास करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी

एसटीने प्रवास करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी

गुहागर, ता. 22 : शाळांना सुट्टी लागल्यावर चिमुकल्यांना वेध लागतात ते गावी जाण्याचे. सध्या परीक्षा सुरु असल्या तरी त्यानंतर लागणार्‍या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाण्याचं प्लॅनिंग आतापासूनच झालं आहे. याच पार्श्वभूमीवर...

Read moreDetails

भंडारी भवनचे पेव्हिंग ब्लॉक वादात

Paving block of Bhandari Bhavan in controversy

आमदार भास्कर जाधव यांनी केली चौकशीची मागणी गुहागर, ता. 21 : शहरातील गुहागर तालुका भंडारी भवन समोरील मैदानाला सन 2022-23 या आर्थिक वर्षात नगरोत्थान निधीतून पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले. याबाबत...

Read moreDetails

ग्राहक हा अर्थ व्यवस्थेचा केंद्रबिंदू 

Consumers are the center of economy

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कोकण प्रांत अध्यक्ष चंद्रकांत झगडे यांचे प्रतिपादन गुहागर, ता. 21 : ग्राहकांनी जागृत असणे गरजेचे आहे. त्यासोबत पुरवठादारांनी देखील नैतिकदृष्ट्या आपला व्यवसाय पारदर्शकपणे केला पाहिजे. ग्राहकाने...

Read moreDetails

तवसाळ गावात शिमगोत्सव जल्लोषात साजरा

Shimgotsav celebrated at Tavasal

गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी-बाबरवाडी, तवसाळ खुर्द, तवसाळ पडवे, तवसाळ मोहीतेवाडी, तवसाळ आगर (रोहीले), तांबडवाडी बौद्धवाडी, तवसाळ बौद्धवाडी २ वाड्या अशा संपूर्ण भागात शिमगोत्सव सोहळा साजरा करण्यात आला....

Read moreDetails

बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये पदवीदान दिन संपन्न

Graduation Day at Bal Bharati Public School

गुहागर, ता. 20 : अंजनवेल आरजीपीपीएल येथील मैत्री क्लबमध्ये बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये प्री-स्कूल व प्री- प्रायमरीच्या लहान मुलांसाठी पदवीदान दिन समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला आरजीपीपीएल मुख्य कार्यकारी...

Read moreDetails
Page 39 of 180 1 38 39 40 180