गुहागर, ता. 10 : आम्ही 20-25 वर्षात हळद लागवडीखाली जे अनुभव व ज्ञान मिळवले आहे, त्या ज्ञानाचा उपयोग करून इतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीत प्रगती करावी, आम्ही मोकळेपणाने संपूर्ण मार्गदर्शन सातत्याने...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर येथे वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, प्रश्नमंजुषा असे उपक्रम राबविण्यात आले. तसेच...
Read moreDetailsगुहागर, ता. 10 : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुहागर तालुका पांचाळ सुतार समाज मंडळ गुहागर समाजाच्या महिला कार्यकरणीतर्फे चिखली येथील समाज सभागृहात विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमाला तालुक्यातील २२५ महिला...
Read moreDetailsजागतिक महिला दिननिमित्त गुहागर हायस्कूल येथे संपन्न गुहागर, ता. 10 : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळकृष्ण...
Read moreDetailsगुहागर, ता. 08 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक कार्यक्रम दि. १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भवानी सभागृह मंगल कार्यालय, पालपेणे रोड,...
Read moreDetailsअठरा पगड समाजातील ग्रामस्थांच्या एकजुटीच्या समर्पणाचे व भक्तिभावाचे दर्शन गुहागर, ता. 08 : तालुक्यातील अडूर गावाचे ग्रामदेवत श्री सुंकाईदेवी मंदिराचा जीर्णोध्दार, मुर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा नुकताच भक्तिमय वातावरणात पार...
Read moreDetailsगुहागर, ता. 07 : राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सुरुवातीला अंतिम मुदत 28 फेब्रुवारी निश्चित करण्यात आली होती, मात्र नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेता ती 30...
Read moreDetailsगुहागर. ता. 06 : तालुक्यातील पेवे गावची केदारनाथ झोलाई देवीच्या शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून देवी भोवणीसाठी बाहेर पडली आहे. ही एकमेव बारा गाव बाराकोंडात फिरणारी आई आहे. तिचा हा शिमग्याचा...
Read moreDetailsसंदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना गुहागर तालुक्यामधून आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या अनुशंगाने दि....
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : ज्ञानरश्मि वाचनालय गुहागरतर्फे रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी वाचनालयाच्या डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने वाचनालयाच्या ज्येष्ठ महिला वाचकांचा...
Read moreDetailsमयूरेश पाटणकर, गुहागरGuhagar news : गेली चार वर्ष गुहागरात होणाऱा व्याडेश्र्वर महोत्सव कलाकारांना, व्यावसायिकांना, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना प्रोत्साहन देणारा, रोजगाराची निर्मिती करणारा, पर्यटक व्यवसायाला मदत करणारा ठरत आहे....
Read moreDetailsमाजी आमदार डॉ.विनय नातू, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सौ प्रियांका सुर्वे यांच्या हस्ते गुहागर, ता. 05 : तालुक्यातील काताळे, तवसाळ, तवसाळ खुर्द या तीन...
Read moreDetailsगुहागर, ता. 05 : तालुक्यातील तवसाळ गावातील फाग पंचमीला पहिली होळी पेटवून सुरुवात होते. त्यानंतर महामाई सोनसाखळी, देव रवळनाथ, त्रिमुखी सोमजाई यांचा जोगवा घेऊन तिसऱ्या दिवशी भोवनीचे खेळे गाव भेटीसाठी...
Read moreDetailsबौद्ध भिक्षुंना अपमानीत केल्याबद्दल बिहार पोलिसांचा आणि बिहार सरकारचा जाहिर निषेध संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 04 : बिहार येथील "बोधगया महाबोधी महाविहार " मुक्तीसाठी बौद्ध भिक्षुंनी शांततामय मार्गाने चालू केलेल्या...
Read moreDetailsगुहागर, ता. 04 : ज्ञानरश्मि वाचनालय येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात पार पडला. यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी श्री राजेंद्र आरेकर होते....
Read moreDetailsगुहागर, ता. 03 : मुंबई वसई येथे दि. २ मार्च २०२५ रोजी नरवण सनगरेवाडी क्रीडा मंडळाच्या मार्फत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष श्री शैलेश कावणकर, श्री संतोष...
Read moreDetailsप्रांतधिकारी, तहसीलदार व शेकडो सदस्य यांचा सहभाग गुहागर, ता. 03 : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी गुहागर शहरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात प्रांतधिकारी आकाश...
Read moreDetailsमुंबईत जमले २००८-०९ चे माजी विद्यार्थी गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तळवली येथील दहावी बॅच २००८-०९ च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि. २ मार्च २०२५ रोजी एम आय जी क्रिकेट क्लब वांद्रे,...
Read moreDetails'मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम गुहागर, ता. 03 : पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेत दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी 'मराठी राजभाषा गौरव दिन'...
Read moreDetailsगुहागर, ता.03 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात पर्यवेक्षक जी.डी. नेरले यांच्या अध्यक्षतेत मराठी भाषा गौरव दिन नुकताच उत्साहात संपन्न झाला. ज्येष्ठ...
Read moreDetailsCopyright © 2020-2023 Guhagar News.