Guhagar

News of Guhagar Taluka

श्रीदत्तगुरु सेवा मंडळ उमराठ तर्फे दत्तजयंती

Dutt Jayanti at Umratha

रौप्य महोत्सवानिमित्त दोन दिवशीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील उमराठ येथील श्रीदत्तगुरु सेवा मंडळ गोरीवलेवाडीतर्फे श्रीदत्त जयंती रौप्य महोत्सवी कार्यक्रम शनिवारी १४  व रविवारी १५...

Read moreDetails

आंबेरे खुर्द पांचाळवाडी येथे श्री दत्त जयंती

Dutt Jayanti at Ambere Khurd Panchalwadi

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील आंबेरे खुर्द येथील पांचाळवाडी येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे शुक्रवार दि. १३ ते रविवार दि. १५ रोजी आयोजन करण्यात आले आहे....

Read moreDetails

विहींपच्या कार्यकर्त्यांनी गोतस्करी रोखली

Cow smuggling from Pomendi area

चिपळूण पोलीसांनी वाहन पकडले, एका गायीचा मृत्यू गुहागर, ता. 13 : बुधवारी रात्री पोमेंडी परिसरातून 5 गायी आणि 1 वासरु असलेले चार चाकी वाहन विहींपच्या कार्यकर्त्यांनी रोखले. त्यातील दोन जणांना...

Read moreDetails

गुहागर वरचापाट येथे दत्त जयंती उत्सव

Dutt Jayanti at Guhagar Varchapat

गुहागर, ता. 12 : वरचापाट येथील श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या वतीने श्री दत्त मंदीरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शुक्रवार दि. 13 ते बुधवार दि.18 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन...

Read moreDetails

ग्रा. प. आबलोली येथे महापरिनिर्वाण दिन

Mahaparinirvana day at Aabloli

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 12 :  तालुक्यातील आबलोली येथील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे विश्वभूषण, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सौ. वैष्णवी नेटके,...

Read moreDetails

आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे महापरिनिर्वाण दिन

Mahaparinirvana day at Aabloli

सौरभ पवार यांच्या हस्त कलेतून साकारले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 12 : तालुक्यातील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे दत्ताराम कदम...

Read moreDetails

“वंचित” च्या मोर्चात तालुक्यातील धम्म संघटनांचा सहभाग नाही

Attack on Anna Jadhav

बौद्धजन सहकारी संघ आणि भारतीय बुद्ध सासन सभा या धम्म संघटनांचा मोर्चात सहभागी न होण्याचा निर्धार संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 10 : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी...

Read moreDetails

गुहागर तहसील येथे 18 रोजी जनआक्रोश मोर्चा

Attack on Anna Jadhav

गुहागर, ता. 11 : मच्छीमार बोटीवरील तांडेल रविंद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निघृण हत्या करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी,...

Read moreDetails

विकास जाधव यांचा खोटारडेपणा उघड करा

Statement to the police by Ubata Party

गुहागर तालुका उबाटा पक्षातर्फे पोलिसांना निवेदन गुहागर, ता. 11 : वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. विकास उर्फ अण्णा जाधव यांनी भास्करराव जाधव यांच्यावर केलेले आरोप खोटे व त्यांची जाणीवपूर्वक बदनामी...

Read moreDetails

बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबवा

Protest march in Guhagar

गुहागरात निषेध मोर्चा, भारत सरकारला केली विनंती गुहागर, ता. 10 : बांगलादेशातील हिंदूवर होणारे अत्याचार आणि मंदिरावर होणारे हल्ले थांबविण्यासाठी भारत सरकारने बांगलादेश सरकारवर दबाब आणावा. या मागणीसाठी आज गुहागरमध्ये...

Read moreDetails

अण्णा जाधव यांच्यावर हल्ला करणारे सापडले

Anna Jadhav's assailants found

गुहागर पोलीसांचे यश; दोघांना बेड्या तिघांचा शोध सुरु गुहागर, ता. 10 : वंचित आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. ही घटना 17 नोव्हेंबरला...

Read moreDetails

समर्थ भंडारी पतसंस्थेच्या चिपळूण खेड शाखेचा शुभारंभ

Launch of Samarth Bhandari Credit Union

गुहागर, ता. 10 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण या संस्थेच्या १८ व्या शाखा खेड चे उद्घाटन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री प्रभाकर आरेकर यांचे हस्ते व एच.पी...

Read moreDetails

गुहागर आरे येथील श्री धारदेवी उत्सव

Shri Dhardevi Utsav at Guhagar Aare

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील आरे येथील श्री धारदेवी उत्सव देवकर परिवार यांच्या वतीने विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. सकाळी श्री धारदेवीचे विधिवत पूजन करण्यात आले. श्री धारदेवीच्या दर्शनासाठी उपस्थित...

Read moreDetails

राष्ट्रीय बाल परिषदेसाठी काताळे शाळेतील विद्यार्थ्यांची निवड

राष्ट्रीय बाल परिषदेसाठी काताळे शाळेतील विद्यार्थ्यांची निवड

गुहागर, ता. 09 : सलाम मुंबई फाउंडेशन आयोजित राष्ट्रीय बाल परिषदेसाठी गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा काताळे नं. १ या शाळेतील पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे....

Read moreDetails

तळवली हायस्कूलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन

Mahaparinirvana Day at Talvali High School

गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात...

Read moreDetails

रिगल कॉलेज शृंगारतळीमध्ये पिंड-दा-चस्का थीम डिनरला प्रतिसाद

Pind-da-chaska theme dinner at Regal College

गुहागर, ता. 09 : रिगल एज्युकेशन सोसायटी संचलित रिगल कॉलेज शृंगारतळी मध्ये हॉटेल मॅनेजमेंट विभाग प्रस्तुत पिंड-दा-चस्का  पंजाबी थीम डिनरचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पंजाबी संस्कृतीप्रमाणे  गुरुनानक...

Read moreDetails

ग्रा.पं. आबलोली येथे श्री संत जगनाडे महाराज जयंती

Sant Jaganade Maharaj Jayanti at Aabloli

संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 09 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे श्री संत जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्री. संत जगनाडे...

Read moreDetails

चिपळूण, गुहागरच्या भूजल पातळीत घट

Decrease in ground water level

वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागाची माहिती, विंधन विहिरींचा परिणाम गुहागर, ता. 09 : वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या सर्व्हेमध्ये गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या वेळीरत्नागिरी जिल्ह्याची भूजल...

Read moreDetails

गुहागर शृंगारतळीत महिलेची छेडछाड

Teasing of woman in Sringaratli

सहा तासात आरोपी गजाआड गुहागर, ता. 07 :  तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठ वेळंब रोड येथून काही अंतरावर असणाऱ्या कौंढर काळसूर  रोडवरील शिगवणसडा शृंगारीमोहल्ला येथून धुनी भांडी व घरकाम करून कौंढर रस्त्याच्या...

Read moreDetails

शृंगारतळीच्या वेशीवर पुन्हा कचऱ्याचे ढीग

Garbage piled up at the gate of Sringartali

ग्रा.पं. पाटपन्हाळे जनजागृतीला नागरिकांचा ठेंगा; कचरा फेकण्यासाठी मॉर्निवॉकचे निमित्त गुहागर, ता. 07 : तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीच्या वेशीवर पुन्हा कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. यापूर्वी टाकलेल्या कचऱ्याची विल्हेवाट पाटपन्हाळे...

Read moreDetails
Page 39 of 168 1 38 39 40 168