• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
20 August 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पक्षी निरीक्षण : कोतवाल ( Black drongo )

by Guhagar News
May 2, 2021
in Old News
34 1
0
पक्षी निरीक्षण : कोतवाल ( Black drongo )
68
SHARES
195
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

@Makarand Gadgil

कोतवाल ( Black drongo )
scintific name = Dicrurus macrocercus

कोतवाल हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळतो तसेच इराण, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार ,श्रीलंका, चीन, इंडोनेशिया इत्यादी. या देशांमध्ये ही त्याचे वास्तव्य आहे. हा मुख्यत्वे कीटक भक्षी आहे. कीटक, फुलातील मध आणि क्वचित लहान पक्षी हे या पक्षाचे खाद्य आहे.
कोतवाल हा साधारणतः ’31 सेंटीमीटर ‘ आकाराचा संपूर्ण काळ्या रंगाचा सडपातळ ,चपळ पक्षी आहे. लांब दुभंगलेली शेपूट हे याचे वैशिष्ट्य आहे . कोतवाल नर-मादी दिसायला सारखेच असतात .
एप्रिल ते ऑगस्ट हा काळ कोतवाल पक्षांचा विणीचा काळ असून त्यांचे घरटे जमिनीपासून ५ ते १० मी. उंच झाडावर असून ते खोलगट असते. ते काटक्यांनी आणि कोळ्याच्या जाळ्याने बनविलेले असते .मादी एकावेळी तीन ते पाच पांढ-या रंगाची भुरकट तपकिरी ठिपके असलेली अंडी देते . नर-मादी मिळून पिल्लांचे सौरक्षण व संगोपन इत्यादी कामे करतात .
हे पक्षी संरक्षणार्थ कावळे ससाणे सारख्या मोठ्या हिंस्त्र पक्षांना पळवून लावतात म्हणून त्यांच्या आश्रयाने इतर लहान मोठे पक्षी आपले घरटे बांधतात यावरून त्यांचे नाव ‘ कोतवाल ‘ पडले असावे .
Tags: Bird WatchingBlack drongoDicrurus macrocercusGuhagarGuhagar NewsKonkanLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in MarathiTourismकोकणगुहागरगुहागर न्यूजटॉप न्युजताज्या बातम्यापक्षी निरीक्षणपर्यटनमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share27SendTweet17
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.