गुहागर, ता. 15 : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचा तृतीय वर्धापनदिन सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक १ व २, ठाणे रेल्वे स्टेशन, ठाणे (पश्चिम) येथे साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५ :०० या वेळेत उपस्थित रहावे. Anniversary of Kshatriya Dharpawar Sanstha

यानिमित्त दरवर्षीप्रमाणे रविवार दि. १७ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर सोबतच आरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित रहावे, हि विनंती क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. Anniversary of Kshatriya Dharpawar Sanstha