• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 February 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वीकृत नगरसेवक करिता शिवसेनेकडून अमरदीप परचुरे

by Guhagar News
January 12, 2026
in Guhagar
208 2
0
Accepted Corporator Amardeep Parchure
409
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : गुहागर नगरपंचायत मध्ये शिवसेनेकडून पालकमंत्री उदय सावंत यांचे निकटवर्ती असणारे अमरदीप दीपक परसुरे याचे नाव निश्चित झाले  आहे. Accepted Corporator Amardeep Parchure

अमरदीप दीपक परचुरे हे शिवसेनेच्या युवासेनाच्या तालुकाप्रमुख म्हणून 6 वर्ष काम केले. कलाविकास रंगभूमी गुहागर, गजानन नाट्य समाज ह्यांच्या माध्यमातून उत्सवांमध्ये होणाऱ्या नाटकांमध्ये अभिनय, नेपथ्य, पार्श्वसंगीत आदी क्षेत्रात काम केलं आहे. तसेच सध्या श्री देव व्याडेश्वर देवस्थान गुहागर मध्ये कार्यवाह पदावर काम करत आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूण शाखेचे संचालक, युवासेनेच्या जिल्हा समन्वयक पदावर कार्यरत, जिल्हा बुद्धीबळ असोसिएशन सदस्य म्हणून 5-6 वर्ष कार्यरत, शिवसेनेच्या युवासेनेचे उपतालुकाप्रमुख, त्यानंतर 4 वर्ष तालुकाप्रमुख म्हणून काम केले. Accepted Corporator Amardeep Parchure

Tags: Accepted Corporator Amardeep ParchureGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share164SendTweet102
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.