महाराष्ट्र बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष सन 2021- 2022 या बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाईल. तर, दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस जाहीर केला जाईल. अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी असं स्पष्ट केलं आहे. Twelfth result next week

दहावी व बारावीच्या निकालांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे मुलांचा व पालकांचा खूपच गोंधळ उडत आहे. हा गोंधळ टाळण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही अधिकृतपणे माहिती दिली आहे. Twelfth result next week