• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कनिष्का बावधनकरची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड

by Manoj Bavdhankar
August 27, 2021
in Old News
18 0
0
कनिष्का बावधनकरची एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी निवड
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर- येथील श्री देव गोपालकृष्ण विद्यामंदिर मधील कनिष्का बावधनकर हीची महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी निवड झाली आहे. या विद्यालयातील इयत्ता आठवीमधील 11 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र परिक्षेला बसले होते. त्यापैकी 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  कनिष्का बावधनकर हिने 106 गुण संपादन करून 58.89 टक्के गुण मिळवत पात्रता यादीत प्रवेश मिळवला आहे. कनिष्काला या विद्यालयातील शिक्षक सौ.बाणे व सौ.भोसले व पालकांनी मार्गदर्शन केले. तर संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले, सर्व संचालक, मुख्याध्यापक शिवाजी आडेकर, उप मुख्याध्यपक  सुधारक कांबळे, पर्यवेक्षक सोनाली हळदणकर,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले. कनिष्काने यापूर्वी  पाचवीत शिष्यवृत्ती परीक्षेत व सातवीत शताब्दी परीक्षेत सुयश संपादन केले होते.

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNews in Marathiटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.