• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 November 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोलीत स्वरचैतन्यच्या वतीने अर्धशास्त्रीय नृत्य कार्यशाळा

by Mayuresh Patnakar
November 13, 2026
in Guhagar
20 0
0
Semi-classical dance workshop in Abaloli
39
SHARES
110
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : तालुक्यातील आबलोली येथे स्वरचैतन्य ग्रुप आबलोली  यांच्या वतीने दिवाळीनिमित्त अर्धशास्त्रीय नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय नृत्य कलाकार वैष्णवी पांचाळ-पारकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नृत्यकलेचे धडे दिले. Semi-classical dance workshop in Abaloli

श्री नटराजाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. यावेळी वासुदेव पांचाळ, सदानंद पांचाळ, गणपत पांचाळ, श्रीकांत पांचाळ, प्रा.अमोल पवार, विनोद पेढे, नितेश पांचाळ हे उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानवी पांचाळ यांनी केले तसेच कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संदेश पांचाळ, गौरव पांचाळ, पंकज पांचाळ यांनी विशेष प्रयत्न केले. Semi-classical dance workshop in Abaloli

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSemi-classical dance workshop in Abaloliटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.