आबलोलीत स्वरचैतन्यच्या वतीने अर्धशास्त्रीय नृत्य कार्यशाळा
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील आबलोली येथे स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्या वतीने दिवाळीनिमित्त अर्धशास्त्रीय नृत्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रीय नृत्य कलाकार वैष्णवी पांचाळ-पारकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना नृत्यकलेचे धडे ...
