• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यात तालुकास्तरावर दिव्यांग तपासणी शिबिरे

by Mayuresh Patnakar
October 21, 2026
in Ratnagiri
24 0
0
Disability check-up camp
47
SHARES
133
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे आवाहन

रत्नागिरी, ता. 21 : जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी यांच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी १९ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२६ या कालावधीत तालुकास्तरावर विशेष दिव्यांग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा संबंधित परिसरातील गरजू दिव्यांगांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे. Disability check-up camp

तालुकानिहाय आयोजित शिबिरांचे वेळापत्रक

 * १९ नोव्हेंबर : उपजिल्हा रुग्णालय, दापोली
 * २६ नोव्हेंबर : उपजिल्हा रुग्णालय, कामथे
 * ३० नोव्हेंबर : ग्रामीण रुग्णालय, देवरुख
 * ३ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, लांजा
 * ८ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, मंडणगड
 * १४ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, गुहागर
 * १७ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, राजापूर
 * २२ डिसेंबर : उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी

स्थानिक पातळीवरच दिव्यांगांची तपासणी होऊन त्यांना आवश्यक प्रमाणपत्र व शासकीय योजनांचे लाभ मिळणे सुलभ व्हावे, या उद्देशाने या तालुकास्तरीय शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. Disability check-up camp

Tags: Disability check-up campGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share19SendTweet12
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.