जिल्ह्यात तालुकास्तरावर दिव्यांग तपासणी शिबिरे
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे आवाहन रत्नागिरी, ता. 21 : जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी यांच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी १९ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर २०२६ या ...
