• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 October 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाणीटंचाई रोखण्यासाठी मातीचे बंधारे बांधा

by Mayuresh Patnakar
October 16, 2026
in Guhagar
40 0
0
Attempts to raise groundwater levels through earthen dams
78
SHARES
223
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांचे आवाहन; लोकसहभागातून जलसंधारणावर भर

गुहागर, ता. 16 : एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती पाहता. यंदा खूपच कमी प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने काही निर्णय घेतलेले आहेत. की लोकांना कुठेही पाण्याची कमतरता भासता कामा नये. या कोकणची भौगोलिक रचना बघून अनेक ठिकाणी नदी –  नाले आहेत. अशा ठिकाणी पाणी बंदिस्त केले पाहिजे. मातीचे बंधारे घातले तर त्या माध्यमातून आपल्याला पाणी अडवता येईल. आणि अडवलेलं हे पाणी जिरवता येईल आणि नक्कीच त्याचा फायदा जवळ असलेल्या विहिरी, बोरवेल अनेक ठिकाणी या पाण्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपण लोकसभागातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून बंधारे बांधण्याचे चांगलं काम होतेय  असा विश्वास जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी केले. Attempts to raise groundwater levels through earthen dams

Attempts to raise groundwater levels through earthen dams

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वाकी नदीवर लोकसहभागातून निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या माध्यमातून जेसीबीच्या साह्याने वनराई बंदरा बांधण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांचे कौतुक केले. Attempts to raise groundwater levels through earthen dams

यावेळी बोलताना महेश नाटेकर म्हणाले की, जिल्हा परिषद च्या माध्यमातून ग्रामपंचायतीला 15 वित्त आयोगातून काही ठिकाणी आपल्याला माहित आहे की सर्वसाधारण आरएलसिने काँक्रेट केले जाते. प्रत्येक ठिकाणी अशा वेळेला बँक सुद्धा मिळताना दुर्मिळ झालेल्या आहेत. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने असे ठरवले की, आपण थोडसं त्यांना पंधरा वित्त आयोगातून मदत करायला पाहिजे आणि जवळजवळ 50 हजार रुपयांची मदत 15 वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने खर्च करायची आहे. जेणेकरून अडचणीच्या ठिकाणी जिथे माती नाही. अशा ठिकाणी जेसीबीचा वापर करून त्या ठिकाणी छोटे मोठे दगड घेऊन रेताड वगैरे भरून त्या ठिकाणचे पाणी अडवता येईल आणि तशाच माध्यमातून आज मी दोन-तीन ठिकाणी पाहणी केली तर उत्कृष्ट पद्धतीने लोकसहभागातून  या सर्व गोष्टी होत आहेत. लोकसहभाग तर आहेच आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतीने त्याच्यात स्वतः मेहनत घेऊन स्वतःच्या 15 वित्त आयोगा मधला नीधी खर्च करून लोकांनाही स्पष्ट कल्पना देऊन लोकांच्या माध्यमातून हे बंधारे बांधण्याचे काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून चांगलं होतेय, असा विश्वास जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी व्यक्त केला. Attempts to raise groundwater levels through earthen dams

Attempts to raise groundwater levels through earthen dams

यावेळी सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामविकास अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. रूपाली कदम, श्रीमती. नम्रता निमूणकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन कारेकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पालशेतकर, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने,  योगेश पालशेतकर, योगेश भोसले, समीर शिंदे,रेणुका पवार,प्रथमेश निमूणकर, प्रशांत नेटके, उदय सुर्वे आदि. उपस्थित होते. Attempts to raise groundwater levels through earthen dams

Tags: Attempts to raise groundwater levels through earthen damsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share31SendTweet20
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.