पाणीटंचाई रोखण्यासाठी मातीचे बंधारे बांधा
कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांचे आवाहन; लोकसहभागातून जलसंधारणावर भर गुहागर, ता. 16 : एकंदरीत जिल्ह्याची परिस्थिती पाहता. यंदा खूपच कमी प्रमाणात पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने काही ...
