• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 September 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बँक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

by Manoj Bavdhankar
September 28, 2026
in Maharashtra
48 1
0
Bank employees' strike called off
95
SHARES
272
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

उद्यापासून देशभरातील बँका नियमित सुरू; ग्राहकांना मोठा दिलासा

मुंबई, ता. 28 : बँकिंग क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी पुकारलेला  संप व आंदोलनाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे  सर्व बँका नियमितपणे सुरू राहणार असून, बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Bank employees’ strike called off

संपामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संबंधित संघटनांमध्ये झालेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे  बँकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती समोर आली आहे. रोख व्यवहार, धनादेश, कर्जविषयक कामकाज तसेच इतर बँकिंग सेवांसाठी ग्राहकांना आता बँकांमध्ये जाता येणार आहे. Bank employees’ strike called off

Tags: Bank employees' strike called offGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.