• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुयश कॉम्प्युटर आबलोली येथे विविध कार्यक्रम

by Mayuresh Patnakar
September 5, 2026
in Guhagar
21 0
0
Various programs at Suyash Computer Aabloli
41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 05 : महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लिमिटेड गेली 25 वर्ष महाराष्ट्रातील कोट्यावधी विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक डिजिटल शिक्षण व कौशल्य विकास पोचवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. समाजातील डिजिटल दरी दूर करण्याच्या कार्यात उल्लेखनीय यश संपादन केलेले आहे. एमकेसीएलने आपल्या स्थापनेची 25 वर्ष यशस्वी रित्या पूर्ण केली असून एमकेसीएलच्या 25 व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटर आबलोली येथे विविध कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. Various programs at Suyash Computer Aabloli

यावेळी चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयाच्या स्कॉलरशिप मध्ये उज्वल यश संपादन केलेल्या इयत्ता 8 वी मधील कु.हिरण्या योगेश पालशेतकर, कु. अनुज अतिष रेपाळ तसेच काजुर्ली हायस्कूल येथील इयत्ता 8 वी मधील कु. प्रीती रेवाळे, कु. सेजल गोणबरे, कु.सान्वी राणे, कु. तनया मोहिते, कु.ऋषिकेश तावडे, संभव गोणबरे या विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते स्कॉलरशिप सर्टिफिकेट देऊन  गौरविण्यात आले. त्यानंतर एमएससीआयटी जुलै मधील बॅचच्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते  सर्टिफिकेट देऊन  गौरवण्यात आले. Various programs at Suyash Computer Aabloli

त्यानंतर एआयएम या विषयावर विद्यार्थ्यांना आर्या साळवी, साक्षी सावंत, सलोनी मोहिते यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सुयश कॉम्पुटर्स आबलोलीचे संचालक संदेश साळवी, संचालिका सावी साळवी, एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आबलोलीच्या मुख्याध्यापिका नेत्रा रहाटे, शिक्षिका शर्मिष्ठा रहाटे, सुभाष बहुतूले, वेदिका पालशेतकर, अतिष रेपाळ, भगवानदास वैष्णव आदी मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साक्षी सावंत, सलोनी मोहिते, सिद्धी डिंगणकर, साक्षी आंबेरकर, शुभम सावंत यांनी विशेष प्रयत्न केले. Various programs at Suyash Computer Aabloli

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVarious programs at Suyash Computer Aabloliटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.