• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 August 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पूर्वी बुकिंग केलेल्या तिकिटाला वाढीव दर आकारु नये

by Mayuresh Patnakar
August 28, 2026
in Guhagar
72 0
0
ST Corporation rate hike
141
SHARES
402
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : राज्य शासनाने एसटी महामंडळाची दर वाढ लागू करण्यापूर्वीच्या ग्रुप  बुकिंग वरील भाडे वाढ प्रवाशी जनतेच्या मागणीचा आदर करीत मागे घेतली आहे.  या बद्दल सरकारचे खास आभार आहेच, मात्र याच निर्णयासोबत पूर्वी वैयक्तिक बुकिंग केलेली आहेत त्यांचे वाढीव भाडे पण रद्द करावे, अशी मागणी करीत आहोत ज्यांनी  दरवाढ लागू होण्याअगोदर बुकिंग केली आहेत. अशा प्रवाशी नागरिकांना गाडीत बसल्यावर वाढीव तिकीट आकारु नये,  अशी मागणी  प्रवाशी संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष  पराग कांबळे यांनी केली आहे. ST Corporation rate hike

राज्याचे परिवहन मंत्री व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या बाबत नक्कीच विचार करतील असा आशावाद प्रवाशी संघटना व्यक्त करीत आहे. कोकणातील जनतेने श्री. गणेश उत्सवसाठी तब्ब्ल 3 महिने अगोदर बुकिंग केले होते. मात्र नंतर भाडे वाढ लागू झाली त्यामुळे प्रवाशी यांना प्रवास करताना आता गाडीत जादा आकार द्यावा लागेल तो आकारु नये, अशी मागणी प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. अशी माहिती  प्रवाशी संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष पराग कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. ST Corporation rate hike

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarST Corporation rate hikeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.