• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 August 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आंबेरे खुर्द तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पांडुरंग पाते

by Mayuresh Patnakar
August 18, 2026
in Guhagar
37 1
0
Ambere Khurd Tanta Mukti President Pandurang Pate
73
SHARES
209
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्दच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी निर्मल ग्रामपंचायत आबरे खुर्द या ग्रामपंचायतची ग्रामसभा विश्वास खर्डे सर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी आंबेरे खुर्दच्या महात्मागांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सर्व समावेशक लोकप्रिय अनुभवी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुहागर तालुक्यातून पांडुरंग पाते यांचेवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे. Ambere Khurd Tanta Mukti President Pandurang Pate

पांडुरंग पाते सद्या गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली, संचालक – गुहागर बाजार शृंगारतळी, अध्यक्ष – कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका गुहागर (ग्रामीण), अध्यक्ष – ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर, अध्यक्ष – तंटामुक्ती समिती आंबेरे खुर्द, सरचिटणीस – भाग्योदय ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था, पाचेरी आगर ही पदे भूषवीत आहेत.  Ambere Khurd Tanta Mukti President Pandurang Pate

Tags: Ambere Khurd Tanta Mukti President Pandurang PateGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share29SendTweet18
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.