आंबेरे खुर्द तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी पांडुरंग पाते
गुहागर, ता. 18 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आंबेरे खुर्दच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गणपत पाते यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी ...

