• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 August 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुका कुणबी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा

by Mayuresh Patnakar
August 12, 2026
in Guhagar
48 1
0
General Meeting of Kunbi Credit Union
95
SHARES
271
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली या पतसंस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11: 00 वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा आबलोली येथील प्रधान कार्यालयातील सभागृहात पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र रत्नू हुमणे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. General Meeting of Kunbi Credit Union

तरी सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन पतसंस्थेचे  अध्यक्ष रामचंद्र हुमणे गुरुजी, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, जेष्ठ संचालक पांडुरंग पाते, संचालक प्रदीप बेंडल,महादेव वणे, संदेश कदम, वैभव आदवडे, उदय गोरीवले, अमोल वाघे, संचालिका श्रीम. वनिता डिंगणकर, सौ. श्रावणी पागडे, तज्ञ संचालक अनंत पागडे, संदीप पास्टे, कार्यलक्षी संचालक अनिल घाणेकर यांनी केले आहे. General Meeting of Kunbi Credit Union

Tags: General Meeting of Kunbi Credit UnionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share38SendTweet24
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.