• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
11 August 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अन्नपूर्णा विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

by Manoj Bavdhankar
August 11, 2026
in Guhagar
56 0
0
Annapurna Vidyalaya's success in the scholarship exam
110
SHARES
313
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत

गुहागर, ता. 11 : गुहागर येथील श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाने इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी रत्नागिरी जिल्हा शहरी विभाग गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. Annapurna Vidyalaya’s success in the scholarship exam

कु. युग सुरज देवकर याने २१४ गुण मिळवत ७४ वा, कु. साई राजेंद्र गोडसे याने २१२ गुण मिळवत ८२ वा, तर कु. निमिष विक्रांत आरेकर याने २०४ गुण मिळवत ९८ वा क्रमांक पटकावला. तसेच वेदराज प्रशांत विचारे, शिवम नितेश वारेकर, स्वरा प्रथमेश दामले, त्रिशा हरिकेश वेद्रे, रोहन हेमंत साळवी, अर्णव समीर पावसकर, द्विती केतन गोयथळे आणि देवेश्री राजेंद्र बारी हे विद्यार्थीही शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. Annapurna Vidyalaya’s success in the scholarship exam

या यशस्वी विद्यार्थ्यांना श्री. संजय गमरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. महेश भोसले, उपाध्यक्ष श्री. सुरेश सावंत, सेक्रेटरी श्री. संदीप भोसले, शालेय समिती अध्यक्ष श्री. राकेश साखरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. पराग भोसले, मुख्याध्यापक श्री. समीर गुरव, बालविद्यामंदिर मुख्याध्यापिका श्रीम. शामल आरेकर, शिक्षिका सौ. अनघा गोरीवले, सौ. सायली आवटे, सौ. ज्योत्स्ना कदम, सौ. मुग्धा जाधव, सौ. सृष्टी गडदे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व पालक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. Annapurna Vidyalaya’s success in the scholarship exam

Tags: Annapurna Vidyalaya's success in the scholarship examGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share44SendTweet28
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.