• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 July 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली येथील संतोष कारेकर यांचे निधन

by Mayuresh Patnakar
July 31, 2026
in Guhagar
80 1
0
Santosh Karekar is No More
157
SHARES
448
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील रहिवासी तसेच तळवली बाजारपेठेतील जुने व्यावसायिक कै.संतोष कारेकर यांचे बुधवारी मध्यरात्री 12:40 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने तळवली परिसरावर शोककळा पसरली आहे. Santosh Karekar is No More

कै.संतोष कारेकर हे एक मनमिळावू व्यक्तिमत्व होते. गेली अनेक वर्षे तळवली बागकर स्टॉप येथे त्यांचे जनरल स्टोअर होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,भाऊ असा मोठा परिवार आहे. तळवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवार दि.7 रोजी त्यांचा दशक्रिया विधी तळवली येथील स्मशानभूमीत पार पडणार आहे. Santosh Karekar is No More

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSantosh Karekar is No Moreटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share63SendTweet39
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.