तळवली येथील संतोष कारेकर यांचे निधन
गुहागर, ता. 31 : तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील रहिवासी तसेच तळवली बाजारपेठेतील जुने व्यावसायिक कै.संतोष कारेकर यांचे बुधवारी मध्यरात्री 12:40 च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने तळवली परिसरावर शोककळा ...
