• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 July 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर येथे NCMC कार्डांचे वाटप

by Mayuresh Patnakar
July 22, 2026
in Guhagar
29 0
0
Distribution of NCMC cards at Guhagar
56
SHARES
161
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 22 : शहरातील नगरसेविका सौ विशाखा विश्वास सोमण यांच्या पुढाकाराने एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नोंदणीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ९२ ग्रामस्थांनी या उपक्रमाचा लाभ घेत NCMC कार्डासाठी नोंदणी केली होती. Distribution of NCMC cards at Guhagar

Distribution of NCMC cards at Guhagar

या शिबिरातून तयार करण्यात आलेल्या NCMC कार्डांचे नुकतेच लाभार्थींना वितरण करण्यात आले. या कार्डामुळे एसटी प्रवासासह विविध डिजिटल व्यवहार अधिक सुलभ होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. नागरिकांना शासकीय सुविधा त्यांच्या परिसरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले. Distribution of NCMC cards at Guhagar

या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा सौ निताताई मालप, शहराध्यक्ष नरेशजी पवार, तालुकाध्यक्ष अभयजी भाटकर आणि जिल्हा सरचिटणीस निलेशजी सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. Distribution of NCMC cards at Guhagar

Tags: Distribution of NCMC cards at GuhagarGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.