• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

१५ गरजूंवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

by Manoj Bavdhankar
July 16, 2026
in Guhagar
21 1
0
Social welfare initiative by Lions Club of Guhagar
42
SHARES
120
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचा समाजोपयोगी उपक्रम

गुहागर, ता. 16 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या वतीने समाजोपयोगी उपक्रमांतर्गत १५ गरजू लाभार्थ्यांच्या मोफत मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) शस्त्रक्रिया चिपळूण येथील N.A.B. हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडल्या. शस्त्रक्रियेनंतर सर्व लाभार्थ्यांना चष्म्यांचेही वितरण करण्यात आले. Social welfare initiative by Lions Club of Guhagar

Social welfare initiative by Lions Club of Guhagar

यावेळी लायन्स क्लबचे सचिव लायन सुधाकर कांबळे व सदस्य लायन विशाल गुहागरकर उपस्थित होते. गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. शस्त्रक्रियेचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे आभार मानत, अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. Social welfare initiative by Lions Club of Guhagar

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSocial welfare initiative by Lions Club of Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.