• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 August 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मळण येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

by Manoj Bavdhankar
June 25, 2026
in Guhagar
75 1
0
Legal Guidance Camp at Malan
147
SHARES
420
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 23 : तालुका विधी सेवा समिती, गुहागर यांच्या वतीने ग्रामपंचायत मळण  येथे एन.डी.पी.एस. कायदा (N.D.P.S. Act) व ज्येष्ठ नागरिक कायदा (Senior Citizens Act) या विषयांवर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. Legal Guidance Camp at Malan

Legal Guidance Camp at Malan

या शिबिरात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, गुहागर श्री. पी. व्ही. कपाडिया यांनी एन.डी.पी.एस. कायद्याविषयी सविस्तर व बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच ॲड. चिनार आरेकर यांनी ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत उपलब्ध अधिकार व संरक्षणात्मक तरतुदींविषयी माहिती दिली. Legal Guidance Camp at Malan

Legal Guidance Camp at Malan

या शिबिरास ग्रामपंचायत कार्यालयातील ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी वर्ग, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच गावातील महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. Legal Guidance Camp at Malan

Legal Guidance Camp at Malan

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsLegal Guidance Camp at MalanMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.