• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पावसाळ्यामुळे रात्रीची विशेष फेरीबोट सेवा तात्पुरती बंद

by Mayuresh Patnakar
June 12, 2026
in Ratnagiri
47 0
0
Ferry boat service closed due to monsoon
92
SHARES
262
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 12 : पावसाळी वातावरण तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सूचनांनुसार सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी त्यांच्या रात्रीच्या विशेष (जादा) फेरीबोट सेवेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. Ferry boat service closed due to monsoon

कंपनीने जारी केलेल्या सूचनेनुसार दाभोळ-धोपावे, जयगड-तवसाळ आणि वेसवी-बागमांडले या मार्गांवरील रात्रीची जादा फेरी सेवा २५ जून २०२६ पासून ३१ जुलै २०२६ पर्यंत बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. Ferry boat service closed due to monsoon

पावसाळ्यात समुद्रातील प्रतिकूल हवामान आणि वाढलेली जोखीम लक्षात घेऊन ही सेवा स्थगित करण्यात आली असून, नियमित फेरी सेवांबाबत अद्ययावत माहितीसाठी प्रवाशांनी कंपनीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Ferry boat service closed due to monsoon

अधिक माहितीसाठी संपर्क : ९७६७२४८९०० / ७८८८००२९००.

Tags: Ferry boat service closed due to monsoonGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्याफेरीबोटमराठी बातम्यालोकल न्युज
Share37SendTweet23
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.