• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 June 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात

by Guhagar News
June 6, 2026
in Politics
39 0
0
77
SHARES
219
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 06 : भारत निवडणूक आयोगाकडील 18 मे 2026 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकानुसार महाराष्ट्र विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्वैवार्षिक निवडणुका 2026 चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाली आहे.   Uncontested election

भारत निवडणूक आयोगाकडील 2 जानेवारी 2024 मधील आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणीच्या तरतुदीनुसार रायगड-रत्नागिरी-सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध झाल्याने सदर मतदारसंघातील आचारसंहिता संपुष्टात आलेली आहे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी कळविले आहे. Uncontested election

Tags: ElectionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarUncontested electionटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share31SendTweet19
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.