• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

टेनिस बॉल स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंचा सहभाग

by Guhagar News
June 1, 2026
in Guhagar
50 0
0
Tennis Ball Cricket Tournament
98
SHARES
280
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 01 : टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी वतीने १९ वर्षांखालील मुला-मुलींची स्पर्धा गोल्डन पार्क शृंगारतळी ता. गुहागर येथे घेण्यात आली. ग्रामीण आणि शहरातील सुमारे १४० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट संकेत साळवी उपाध्यक्षय ओंकार संसारे यांच्या हस्ते झाले. Tennis Ball Cricket Tournament

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड ४ जून रोजी उदगीर (जि. लातूर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी करण्यात येणार असल्याची माहिती निवड समिती प्रमुख डॉ. विजय तांदळेकर यांनी दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेच्या सचिव डॉ. अंतरराष्ट्रीय खेळाडू योगिता खाडे (आयरे) प्रणीत सावंत, शशिकांत उदेग, मंदार साळवी, राहुल जामसूतकर, अंतरराष्ट्रीय खेळाडू हुजैफ़ा ठाकुर , पंच स्वप्निल धामणस्कर, कैलास पिळनकर समालोचक चेतन गुरव यांनी सहकार्य केले. Tennis Ball Cricket Tournament

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarTennis Ball Cricket Tournamentटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share39SendTweet25
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.