• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 May 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मळण येथे भिंतीवरून पडून युवकाचा मृत्यू

by Mayuresh Patnakar
May 28, 2026
in Guhagar
180 2
0
354
SHARES
1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील मळण येथील दिलीप आगरे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. यावेळी खामशेत पाष्टेवाडी येथील नरेश पाष्टे हा तरुण पडवीच्या भिंतीवर चढून लोखंडी अँगलच्या पोलाचे मोजमाप घेत होता. माप घेत असताना त्याचा भिंतीवरून तोल जावून तो घराशेजारी असलेल्या कोरड्या वहाळामध्ये पडला. त्याचवेळी त्याच्या अंगावरती भिंतीचे चिरे पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ दवाखान्यामध्ये आणण्यात आले. परंतू डॉक्टरांनी तपासून त्याला मयत म्हणून घोषित केले. Youth dies after falling from wall

सदरची घटना आज दिनांक 28.5.2026 सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.  मयत नरेश पाष्टे वय वर्षे 34, राहणार खामशेत पाष्टेवाडी हा तरुण पडवीच्या भिंतीवर चढून लोखंडी अँगलच्या पोलाचे मोजमाप घेत होता. माप घेत असताना त्याचा भिंतीवरून तोल गेला आणि तो घराशेजारी असलेल्या कोरड्या वहाळामध्ये पडला. त्याच्या अंगावरती भिंतीचे चिरे पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ दवाखान्यामध्ये आणण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्याला मयत म्हणून घोषित केले. पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 194 आ.मृ. म्हणून नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोपळे करीत आहेत. Youth dies after falling from wall

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarYouth dies after falling from wallटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share142SendTweet89
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.