• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 May 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर आगारातून लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद करू नयेत

by Manoj Bavdhankar
May 25, 2026
in Ratnagiri
122 1
0
240
SHARES
686
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोकण प्रवासी ग्रामीण महासंघाचे कार्याअध्यक्ष अनिलकुमार जोशी यांची मागणी

गुहागर, ता. 25 : गुहागर आगारातून लांब पल्ल्यांच्या गाड्या बंद करू नयेत असे कोकण प्रवासी ग्रामीण महासंघ कार्याध्यक्ष जेष्ठ पत्रकार अनिलकुमार जोशी यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांना भ्रमणध्वनी व्दारे रजिस्टर ए डी ने निवेदने दिली. Continue long-distance trains from Guhagar depot


गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर अक्कलकोट, तुळजापूर, पिंपरी चिंचवड, स्वारगेट, भांडुप, ठाणे, नालासोपारा, विठ्ठलवाडी, मुंबई सेंट्रल, परळ, बोरीवली या लांब पल्लाच्या गाड्या प्रवाशांच्या सोयीच्या आहेत. या प्रवासी गाड्या पावसाळ्यात कायम ठेवाव्यात. गुहागर पिंपरी चिंचवड एस.टी. बस फेरा रात्री चालू करावा. कारण या गाडीने, भोसरी, पिंपरी, चिंचवड, वाकडेवाडी बस डेपो, मराठवाड्यात, खानदेशात जाणाऱ्या प्रवाशांना गुहागर पिंपरी चिंचवड बस अत्यावश्यक असून प्रवासी भाडेही चांगले मिळते. गुहागर अक्कलकोट संध्याकाळची एस.टी.बस कायम ठेवावी.  तसेच गुहागर डेपोची अनेक वर्षे चालू असलेली गुहागर कोल्हापूर गाडीची आवश्यकता आहे. महाव्यवस्थापकांनी वाहतूक नियंत्रक अधिकारी रत्नागिरी डेपो मॅनेजर गुहागर यांनी गुढे फाटा, चिवेली फाटा प्रवासी थांबे मंजूर करून प्रवाशांना न्याय द्यावा. अशी मागणी अनिल कुमार जोशी यांनी केली आहे. प्रवासांनी संपर्क साधला तर त्यांना सहकार्य करावे. Continue long-distance trains from Guhagar depot

Tags: Continue long-distance trains from Guhagar depotGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.