• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
23 April 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर वरचापाट येथे NCMC कार्ड कॅम्प संपन्न

by Guhagar News
April 21, 2026
in Guhagar
140 1
0
NCMC camp at Guhagar Varchapat
275
SHARES
786
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नगरसेविका स्वरा तेलगडे यांच्या माध्यमातून आयोजन

गुहागर, ता. 20 : शहरातील वरचापाट दुर्गादेवी वाडी येथे नगरसेविका सौ स्वरा गणेश तेलगडे यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाचे NCMC कार्ड काढण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. सदर कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 105 ग्रामस्थांनी त्याचा लाभ घेतला. NCMC camp at Guhagar Varchapat

NCMC camp at Guhagar Varchapat

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या उद्देशाने NCMC Card NCMC (National Common Mobility Card) सेवेची सुरुवात केली आहे. हे कार्ड प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि कॅशलेस बनवणार आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. NCMC camp at Guhagar Varchapat

NCMC camp at Guhagar Varchapat

एस.टी.चा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत. नव्या युगात, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. NCMC camp at Guhagar Varchapat

NCMC camp at Guhagar Varchapat

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNCMC camp at Guhagar VarchapatNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.