Tag: NCMC camp at Guhagar Varchapat

NCMC camp at Guhagar Varchapat

गुहागर वरचापाट येथे NCMC कार्ड कॅम्प संपन्न

नगरसेविका स्वरा तेलगडे यांच्या माध्यमातून आयोजन गुहागर, ता. 20 : शहरातील वरचापाट दुर्गादेवी वाडी येथे नगरसेविका सौ स्वरा गणेश तेलगडे यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाचे NCMC कार्ड काढण्यासाठी कॅम्प घेण्यात आला. ...