• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 March 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात STAAD Pro आज्ञावलीवर कार्यशाळा

by Guhagar News
March 12, 2026
in Guhagar
30 1
0
Workshop at Velneshwar College
60
SHARES
170
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.12 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ४० तास कालावधीचा STAAD Pro आज्ञावलीवर कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेमध्ये संसाधन व्यक्ती म्हणून प्रा.अनिकेत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. Workshop at Velneshwar College

यावेळी प्रा.जाधव यांनी स्ट्रक्चरल डिझाईन आणि विश्लेषण विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सार्वजनिक बांधकामांमध्ये ज्ञानवृद्धी वाढवणे,  उद्योगाच्या गरजांसाठी तयारी,  संरचना विश्लेषण, वापरकर्ता-अनुकूल सॉफ्टवेअरचा अभ्यास यामध्ये प्रात्यक्षिक सह ज्ञान त्यांनी सामाईक केले. Staad Pro हे एक अत्यंत शक्तिशाली आणि वापरण्यास सुलभ आज्ञावली आहे, ज्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या पुढे ठेवतो. या कार्यशाळेत भाग घेणारे विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रातील चांगल्या नोकरी संधी मिळवू शकतात. Workshop at Velneshwar College

सदर कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र सोनी, उपप्राचार्य प्रा.अविनाश पवार, स्थापत्य विभागाचे विभागप्रमुख प्रा.नंदकिशोर चौगुले, सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. Workshop at Velneshwar College

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarWorkshop at Velneshwar Collegeटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share24SendTweet15
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.